Marathi Maaj - मराठी माज

Marathi Maaj - मराठी माज 🚩 🚩महाराष्ट्रीयन असाल तर हक्काने फोल्लो करा 🚩 🚩
🚩🚩 मा. मनोज दादा जरांगे पाटील समर्थक 🚩🚩

09/06/2025

सरकार पंजाचे असो की छक्याचे, शेतकऱ्यांना दणका सारखाच..

04/06/2025

समाजाला कवटाळणारा पाहिजे बाकी समाजाचा पुरेपूर फायदा घेणारे ढीगानं पडले आहेत...गाडी बंगला नको माझा समाज माझ्यासाठी सर्वका...
31/05/2025

समाजाला कवटाळणारा पाहिजे बाकी समाजाचा पुरेपूर फायदा घेणारे ढीगानं पडले आहेत...

गाडी बंगला नको माझा समाज माझ्यासाठी सर्वकाही आहे...

#मनोज_दादा_जरांगे_पाटील ❤️🚩

🚩  ूनचमराठाआरक्षण आंदोलनाचे प्रणेते, संघर्षयोद्धा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चिवट लढ्याचे  मोठे यश..  सौ. वर्षा...
30/05/2025

🚩 ूनचमराठाआरक्षण आंदोलनाचे प्रणेते, संघर्षयोद्धा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चिवट लढ्याचे मोठे यश.. सौ. वर्षाराणी सत्यवान दळवे (सासरचे नाव सौ. वर्षाराणी संतोष वडणे) यांना मौजे कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील प्रथम कुणबी (मराठा) ओबीसी महिला सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान मिळाला. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐 मनोज दादांच्या नेतृत्वाने समाजाला नवी दिशा मिळत आहे. 🙏

धन्यवाद मनोज जरांगे पाटील..🙏🏻


ूनचमराठाआरक्षण

29/05/2025
29/05/2025

Address

Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Maaj - मराठी माज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share