
30/10/2024
हा कसला एकनिष्ठ, ना बापाचा झाला ना भावाचा, ज्या काकाने मोठे केले, राजकारणात आणले त्यांचा नाही झाला. ज्या माणसाने पक्षात स्थान दिले त्यांचा नाही झाला आणि बीड जिल्हा हातात भेटेल म्हणून हा शरद पवारकडे गेला.
#राजकारण