11/06/2025
*ठाणे कोविड सेंटरचे दहा कोटींचे सामान धूळ खातंय, हजारो बेड, महागड्या गाड्या अडगळीत*
*रुग्ण बेड वाचून तडफडत आहेत, इकडे हजारो बेड धूळखातआहेत* #ठाणे
ठाणे कोविड सेंटरमधील १० कोटींचे सामान धूळ खातंय! 😱 हजारो बेड, महागड्या गाड्या आणि इतर मौल्यवान साहित्य अडगळीत पडू...