Sanjay Lahane

Sanjay Lahane माॅ साहेब जिजाऊ परीवार समाजसेवक भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघ

आज भोकरदन तालुक्यातील  #जळगाव_सपकाळ , #आडगाव_भोंबे येथील कार्यकर्त्यांशी डाॅ.सुरेखाताई संजयजी लहाने यांनी संवाद साधला ✌️
16/08/2024

आज भोकरदन तालुक्यातील #जळगाव_सपकाळ ,
#आडगाव_भोंबे येथील कार्यकर्त्यांशी डाॅ.सुरेखाताई संजयजी लहाने यांनी संवाद साधला ✌️

मा. युवा आमदार  #संघर्ष  #योध्दा रोहित दादा पवार यांच्यासोबत   #संघर्ष  #करेंगे और  #जितेंगे
11/03/2024

मा. युवा आमदार
#संघर्ष #योध्दा रोहित दादा पवार यांच्यासोबत
#संघर्ष #करेंगे और #जितेंगे

आज १०/३/२०२४ जाफ्राबाद नगरपंचायतअंतर्गत बाजार गल्ली स्वछता करण्यात आली.❤️स्वच्छ शहर सुंदर शहर❤️डॉ सुरेखा संजय लहानेनगराध...
10/03/2024

आज १०/३/२०२४ जाफ्राबाद नगरपंचायत
अंतर्गत बाजार गल्ली स्वछता करण्यात आली.
❤️स्वच्छ शहर
सुंदर शहर❤️
डॉ सुरेखा संजय लहाने
नगराध्यक्षा जाफ्राबाद

I have reached 7K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
04/02/2024

I have reached 7K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

02/12/2023

साथ जनसामान्याची माय माऊली मतदार राजा जी🙏🙏

YB सेंटर मुंबई येथे कामानिमित्त् सुप्रिया ताई यांच्या सोबत सदीच्छा भेट
25/11/2023

YB सेंटर मुंबई येथे कामानिमित्त् सुप्रिया ताई यांच्या सोबत सदीच्छा भेट

भोकरदन तालुक्यातील *26 व 27 नोव्हेंबर* रोजी होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या इज्तेमा गाह ( यासीन मस्जिद जाफ्राबाद रोड भोकरदन...
24/11/2023

भोकरदन तालुक्यातील *26 व 27 नोव्हेंबर* रोजी होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या इज्तेमा गाह ( यासीन मस्जिद जाफ्राबाद रोड भोकरदन ) येथे सुरू असलेल्या पूर्वतय्यारीची पाहणी करतांना जाफ्राबाद नगरपंचायतच्या *मा.नगराध्यक्षा डॉ.सुरेखाताई संजयजी लहाने मॅडम* व *मा.संजयजी लहाने सर* यांनी भेट दिली आणि त्यासंबंधी चौकशी करून कार्यक्रमासाठी सुभेच्छा दिल्या.
💐💐💐🤝🤝🤝💐💐💐

Address

Bhokardan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Lahane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share