
14/06/2024
गोराई ब्रीज नाका येथे जिथे शेअर रिक्षा/ टॅक्सी भेटतात तिथे अदानी पॉवर सेंटर च्या गेट समोर युनियन बँक जवळ ओपन पब्लिक टॉयलेट केले आहे, भयंकर दुर्गंधी येथे, मारू घर ते सर्व बंगले, ऑफिसेस यांना घाणीचा व मच्छर चां त्रास होतो तसेच स्वच्छ गोराई सुंदर गोराई म्हणून आपण जे अभिमानाने बोलतो त्याचे हसे होते व बाजूने सर्व बेस्ट बसेस जातात त्यामुळे आपली इज्जतीचा पंच नामा होतो. सुशिक्षित गोराई कर यांनी विचार करावा