Suraj pedulwar

Suraj pedulwar General Secretary BJP (2023)
University Representative RTMNU (2014-15)
Joint secretary ABVP (2012-14)

चंद्रपूर येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ 2026’ या ...
04/04/2026

चंद्रपूर येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ 2026’ या लघुउद्योग, व्यवसाय व उद्योजकता महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थितीत दर्शवली ……

Suraj Pedulwar

19/03/2026
24/11/2025

Bday Glimpse 2K25

अस्पृश्यता आणि जातिवादाच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम उघडणारे, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती !त्...
14/04/2025

अस्पृश्यता आणि जातिवादाच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम उघडणारे, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती !

त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास मा.आ. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा महानगर अध्यक्ष श्री राहुलजी पावडे यांच्या सोबत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले….

सशक्त भारत सशक्त भाजपा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा अंतर्गत कोरपना मंडळ अध्यक्ष संघटनात्मक नि...
13/04/2025

सशक्त भारत सशक्त भाजपा

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा अंतर्गत कोरपना मंडळ अध्यक्ष संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेसंदर्भात निवडणूक निरीक्षक म्हणून कोरपना तालुका बैठकीत उपस्थित होतो ……


🚩जय श्रीराम🚩लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥रामनवमी न...
06/04/2025

🚩जय श्रीराम🚩

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥

रामनवमी निमीत्त प्रभागातील राम मंदिरात प्रभु रामाचे भक्तीभावे दर्शन घेतले ….

राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना.आशिषजी शेलार यांचे चंद्रपूर आगमना निमीत्त हार्दिक स्वागत केले...
01/04/2025

राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना.आशिषजी शेलार यांचे चंद्रपूर आगमना निमीत्त हार्दिक स्वागत केले ….

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mla Ashok Uike

श्रीराम शाखा होळी  मिलन 🚩एक रंग मैत्रीचा, एक रंग आनंदाचा, सण आला उत्सवाचा, साजरा करूया चला सण रंगाचा.. रंगपंचमीच्या हार्...
14/03/2025

श्रीराम शाखा होळी मिलन 🚩

एक रंग मैत्रीचा, एक रंग आनंदाचा,
सण आला उत्सवाचा, साजरा करूया चला सण रंगाचा..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा……

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन।ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा॥होळीच्या पवित्र अग्नीत तुमचे सर्व...
13/03/2025

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा॥

होळीच्या पवित्र अग्नीत तुमचे सर्व दुःख चिंता जळून जावो.
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा..
💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suraj pedulwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share