Itz_bhim_lover

Itz_bhim_lover बाप●�●DR.BABA SAHEB AMBEDKAR
दैवत●�●CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
PROUD TOO BE ○�○महार
JAY BHIM

दिवाळीचा पहिला दिवा त्यांना लावा ज्यांच्या मुळे, आज तुमच्या घरात दिवाळी साजरी होतीये.!!❤️🪔💙                             ...
20/10/2025

दिवाळीचा पहिला दिवा त्यांना लावा ज्यांच्या मुळे, आज तुमच्या घरात दिवाळी साजरी होतीये.!!❤️🪔💙

16/10/2025

!! दीक्षाभूमी चंद्रपूर !! नागपूर येथे धर्मांतर केलेल्या १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे २ ते ३ लक्ष लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध लोक सहभागी होतात..!

Dhammchakra Anupravartn Divas 💙🙇🏻☸️
16/10/2025

Dhammchakra Anupravartn Divas 💙🙇🏻☸️

16/10/2025

Dikshabhumi Nagpur 💙🙌🏼☸️🙇🏻

14/10/2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

11/10/2025

💙🙂‍↔️🎧🌿

08/10/2025

बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले..!! 💙🙌🏼☸️🙇🏻

03/10/2025

मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे..!!💙🙌🏼🙇🏻

  💙☸️🙌🏼     #धम्मचक्रप्रवर्तनदिवस
01/10/2025

💙☸️🙌🏼

#धम्मचक्रप्रवर्तनदिवस

महार रेजिमेंट स्थापन 💙⚔️🙌🏼 #महाररेजिमेंट  #स्थापन
01/10/2025

महार रेजिमेंट स्थापन 💙⚔️🙌🏼

#महाररेजिमेंट #स्थापन

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!! 🥺💙🌸                                      ...
26/05/2025

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!! 🥺💙🌸

Address

Chandrapur
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Itz_bhim_lover posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Itz_bhim_lover:

Share

Category