
24/08/2024
;;; अहंकार कोणालाच चुकलेला नाही., त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व.!
अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येते आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो...?