Sheshrao Kohale

Sheshrao Kohale उपसरपंच, सोनापूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली

मंगल देशा पवित्र देशा...महाराष्ट्र देशा...महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  #महाराष्ट्र_दि...
01/05/2024

मंगल देशा पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🙏🏻🙏🏻...
30/04/2024

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🙏🏻🙏🏻

*मूलभूत विकास प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचायत राज दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा... !... ...
24/04/2024

*मूलभूत विकास प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचायत राज दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा... !... 💐💐💐💐

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी,अनादिनाथ पूर्ण तारावयासी,असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला,नमस्कार माझा तया मारुतीलाश्री रामभक...
23/04/2024

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी,
अनादिनाथ पूर्ण तारावयासी,
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला,
नमस्कार माझा तया मारुतीला

श्री रामभक्त हनुमान जन्मोत्सवा निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा !🚩🚩🚩🚩

अहिंसा धर्माची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #भगवान_महावीर_जयंती  #अहिंसा   #महावीर    #महा...
21/04/2024

अहिंसा धर्माची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर
जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

#भगवान_महावीर_जयंती #अहिंसा #महावीर #महावीर_जयंती #वर्द्धमान

आम्हचे मित्र बंधू, गणपूर रै चे युवा नेतृत्व, उपसरपंच श्री जिवन भोयर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐🚩🚩
20/04/2024

आम्हचे मित्र बंधू, गणपूर रै चे युवा नेतृत्व,
उपसरपंच श्री जिवन भोयर आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐🚩🚩

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,शेवटी मी......हि शिकवण देऊन राष्ट्र सेवेसाठी समर्पित कार्यकर्ते घडवणाऱ्या जगातील सर्वात मोठं स...
06/04/2024

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,शेवटी मी......
हि शिकवण देऊन राष्ट्र सेवेसाठी समर्पित कार्यकर्ते घडवणाऱ्या जगातील सर्वात मोठं संघटन असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते ,हितचिंतकांना व भारतीयांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🌹🌹🪷🪷

27/03/2024

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामधील थोर क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन. !.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
12/03/2024

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामधील थोर क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन. !.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

काळ तू, महाकाल तू,तूच राजा, तूच प्रजातूच सत्य आणि तूच विश्वासमहाशिवरात्रीच्या शुभेच्छा
08/03/2024

काळ तू, महाकाल तू,
तूच राजा, तूच प्रजा
तूच सत्य आणि तूच विश्वास
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला.....माता, भगिनींना हार्दिक शुभेच्छा..💐💐💐
08/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला.....
माता, भगिनींना हार्दिक शुभेच्छा..💐💐💐

Address

Sonapur Tah. Chamorshi Dist. Gadchiroli
Chandrapur
442604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sheshrao Kohale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sheshrao Kohale:

Share