
06/04/2025
ज्याचा जन्म चिपळूण चा आहे त्यांना नक्कीच अनंत ice फॅक्टरी नक्कीच माहित असेल आता चिपळूण मध्ये बरेच ice क्रीम पार्लर झालेत पण 30-40 वर्षापूर्वी हाच ऑपशन चिपळूणकराना होता. आता काळाच्या ओघात ice क्रीम ची गर्दी कमी झाली असेल तरी अजून ही त्याचा मँगो फालुदा अजूनही प्रसिद्ध आहे.