31/05/2026
तुमचं गाव कोणतं? 🤔
👇 कमेंट करून नक्की सांगा आणि पाहूया आपल्या चोपडा तालुक्यातील कोणत्या गावातून सर्वाधिक लोक आहेत!
💛 चोपडा तालुक्यातील 114 गावांची खास माहिती मालिकेतून…
📢 अशाच चोपडा संबंधित अपडेट्स, बातम्या, कार्यक्रम आणि खास पोस्टसाठी MH19 चोपडा LIVE ला फॉलो करा.
❤️ I Love Chopda
🎤 चोपडा LIVE – आवाज चोपड्याचा
Maharashtra VillageLife ChopdaTaluka ILoveChopda MH19ChopdaLive ChopdaNews LocalUpdates