13/05/2026
"आवडलेलं सगळेच निवडतात, पण निवडलेलं आयुष्यभर आवडलं पाहिजे. ✨"
"निवड महत्त्वाची नाही, तर त्या निवडीवर आयुष्यभर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. ❤️"
"नाती टिकवायची असतील तर निवडीपेक्षा निष्ठेला जास्त महत्त्व द्या. 🌿"