
26/08/2025
भारतातील पहिले तरंगते (सी-एअरपोर्ट) विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. हे विमानतळ मुंबईतील डहाणू वाढवण बंदराच्या जवळ , पालघर जिल्ह्यात उभारले जाईल, जो मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर उत्तरेला आहे.
हे विमानतळ विशेषतः समुद्रावर जमीन (Reclamation) करून तयार करण्यात येणार आहे. हे मुंबईचे तिसरे विमानतळ असेल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी-सुविधांनी सज्ज असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्ष 2032 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
LIKE*COMMENT*SHARE
#