My Kokan

My Kokan Kokan (Konkan) is covered by My Kokan.

14/10/2025

Khed : Shocking POCSO Case at Lote’s Adhyatmik Warkari Gurukul: Head & Teacher Arrested for Molesting Minor Girl

खेड : लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात धक्कादायक पोक्सो प्रकरण: प्रमुख आणि शिक्षकावर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप

#आध्यात्मिकवारकरीगुरुकुल #लोटे #खेड #रत्नागिरी #पोक्सोकायदा #विनयभंगप्रकरण #अल्पवयीनमुलगी #न्यायालय #तपास #मुलांचीसुरक्षा #आध्यात्मिकसंस्था #गुन्हेगारीबातम्या

14/10/2025

Kokan : वैभव खेडेकर अखेर भाजपामध्ये दाखल | प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

#खेड

14/10/2025

Ratnagiri : आंबा बागायतदार काजू बागायतदार, मच्छिमार यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू रस्त्यावर | हक्क परिषदेच्या निमित्ताने सरकारवर टीका

14/10/2025

Ratnagiri : निवडणूक सोपी नसते पण आम्ही विजयी होणार | विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला विश्वास

14/10/2025

Ratnagiri : बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगवर केली टीका | निवडणूक आयोग भाजपासाठी काम करत असल्याचा मारला टोला

13/10/2025

रत्नागिरी : जिंदाल कंपनी विरोधात बच्चू कडू आक्रमक | कंपनीला गाडावं लागेल दिली प्रतिक्रिया

13/10/2025

Zilla parishad : दापोली आरक्षण काय?

13/10/2025

चिपळूण न्यायालयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी

12/10/2025

Mandangad : तालुक्यात मुळगाव असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी मिळण्याची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मागणी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर उपस्थित केला मुद्दा

#कोकण

12/10/2025

🌟 खेड, रत्नागिरी: सेशन कोर्टासाठी १० एकर जागेची मागणी! 🏛️ पालकमंत्री उदय सामंत यांची अपेक्षा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंजुरी देतील! 💪

12/10/2025

Kokan : योगेश कदम चांगलं काम करतायत | उदय सामंत यांनी केलं कौतुक

12/10/2025

रत्नागिरीकरांनो, दिवाळीची संपूर्ण खरेदी आता एकाच ठिकाणी! 🛍️✨

आज शेवटच्या दिवशी सुट्टीचा करा पुरेपूर वापर... मनसोक्त खरेदी करण्याचा आनंद लुटा... जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी

Address

Dapoli
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to My Kokan:

Share