Hello Nanded Digital News

Hello Nanded Digital News धर्माबाद आणि नांदेड जिल्ह्यातील जनसामान्यांचा बुलंद आवाज�

11/05/2026

तंबाखू उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात; बोधन येथील खरेदी केंद्रावर भाव घसरल्याने चिंतेचे सावट..

हॅलो नांदेड डिजिटल न्यूज च्या पेज ला नक्की फॉलो करा व कमेंट शेअर करा 👍
ांदेड
#डिजिटलन्यूज
#शेतकरी #तेलंगणा #मराठवाडा

शेख फिरोज यांची 'इंटरनॅशनल ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल'च्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी निवडधर्माबाद (जिल्हा प्रतिनिधी):...
11/05/2026

शेख फिरोज यांची 'इंटरनॅशनल ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल'च्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी निवड
धर्माबाद (जिल्हा प्रतिनिधी):
तालुक्यातील सिरजखोड येथील सामाजिक कार्यकर्ते *शेख फिरोज" यांची 'इंटरनॅशनल ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल'च्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
∆मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती
या नियुक्ती प्रसंगी तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्ष "शेख माजीद" यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तरुणांचे प्रेरणास्थान मानले जाणारे उमरीचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख (के.डी. बॉस) आणि स्थानिक पत्रकार शाहिद पटेल व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शेख फिरोज यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
∆संघटनेची प्रमुख उद्दिष्टे
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शेख माजीद यांनी संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की:
• "समाजातील भ्रष्टाचार निर्मूलन, मानवी हक्कांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर नागरिकांना जागरूक करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना सदैव तत्पर राहीलअसे वचन देण्यात आले.
∆कृतज्ञता व्यक्त
आपल्या निवडीनंतर बोलताना नूतन तालुकाध्यक्ष शेख फिरोज यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. धर्माबाद तालुक्यात संघटनेचे जाळे विस्तारून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडीबद्दल सिरजखोड व धर्माबाद परिसरातील नागरिक आणि मित्रपरिवाराकडून शेख फिरोज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ांदेड
#डिजिटलन्यूज
#जयमहाराष्ट्र

09/05/2026

Sd Shahid Patel

09/05/2026

एक नवी तयारी म्हणून सुरू करत आहोत hello नांदेड पेज. नक्कीच तुमच्या प्रश्न मांडायला मी तत्पर आहे. माझ्या या पेज ला फॉलो करा व सपोर्ट करत रहा..✨🙏🤲
आपलाच: शाहिद पटेल पत्रकार
ांदेड
#डिजिटलन्यूज
#जयमहाराष्ट्र

Address

Surajkhod
Dharmabad
431809

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hello Nanded Digital News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share