Aadhar News

Aadhar News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aadhar News, News & Media Website, DOMBIVALI, Dombivali .

05/04/2025

शेतकऱ्याच्या शेतातूनच वाळूचे डंपर नेणाऱ्या वाळू माफियांनी शेतकऱ्यावर हल्ला केला मात्र पोलीस स्टेशन आणि महसूल विभाग हप्त्यांमध्ये मग्न?

28/03/2025

देशात यापुढे कोणीही राजकीय नेते किंवा भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधात आवाज उठवला तर 250 कोटी रुपयांचा होऊ शकतो दंड कुठे घेऊन चाललात आपण लोकशाहीला लवकरच या संदर्भात येणार नवीन कायदा

22/03/2025

डोंबिवली शहरातील राजकीय वातावरणाचा पारा वाढतोय का?

21/03/2025

सभागृहात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना चांगलेच सुनावले

ट्विटरच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करणारा पोलिसांच्या रडारवर ब्लॅकमेलिंग ची संपूर्ण स्टोरी दाखवणार आधार न...
20/03/2025

ट्विटरच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करणारा पोलिसांच्या रडारवर ब्लॅकमेलिंग ची संपूर्ण स्टोरी दाखवणार आधार न्यूज

19/10/2024

चिकन चोर को पकडना है किलो के पीछे कितना चोरी करता है तो ये व्हिडिओ जरूर देखे

20/08/2024

बदलापूर वर्दीला काळींबा असणारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक

18/08/2024

महाराष्ट्रात असणारे अनेक शासकीय रुग्णालय बंद पडण्याची अवस्थेत आहेत तिथे डॉक्टर नाही तर साधनसामग्री नाही आणि अशा वेळेला तीनशे कोटींची फिरते दवाखाने कशासाठी?

10/08/2024

मनोज सिसोदिया यांना 530 दिवस तुरुंगात ठेवून एकही पुरावा सापडत नसेल तर या न्याय व्यवस्थेला आणि सरकार यंत्रणेंना म्हणायचे काय?

18/07/2024

प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाने ही व्हिडिओ बघणं अत्यंत आवश्यक आहेत कशा पद्धतीने महाराष्ट्राला हे राजकारणी भिकेला लावत आहेत

15/07/2024

KDMC. मानपाडा आणि कोळसेवाडी वाहतूक विभाग आपण सगळेच भाऊ भाऊ पेंढारकर खाऊ गल्लीचा गल्ला मिळून खाऊ

14/07/2024

सेव पेंढारकर हा फक्त पेंढारकर कॉलेज पुरताच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घातक असणारा प्रयोग हाणून पाडण्यासाठी आपणही सहभागी होणे आवश्यक

Address

DOMBIVALI
Dombivali

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share