Nobar Technologies

Nobar Technologies we help small entrepreneurs to grow their business Digitally. Vision
Our vision is to attain the utmost quality work in respect of all business related areas.

Nobar Technologies

Tagline
We're out to make Quality happen

About Us
Nobar Technologies is one-stop solution for a comprehensive range of services to fulfill all your business
needs. We believe in a working philosophy
that revolves around the core principles of professionalism, creativity, customer-centricity,
collaboration, and continuous improvement. By adhering to these principles, we strive

to build lasting
relationships and make positive impact on the businesses we serve. Mission
Our mission is to strengthen the qualities of person combining with technology and helps to build a supreme image of the business in to the digital world

नागपंचमीपासून सुरू सणांची रांग,घरात  सुरू तयारी जोरातअगंबाई....जायफळ संपलं, वेलची ही संपली🫩काळजी नको, दर्जा हवा असेल खास...
20/07/2025

नागपंचमीपासून सुरू सणांची रांग,
घरात सुरू तयारी जोरात
अगंबाई....जायफळ संपलं, वेलची ही संपली🫩
काळजी नको, दर्जा हवा असेल खास तर,
*वैष्णवी फूड्स* देईल शुद्धतेचा विश्वास!

चला तर मग भेटूया अशाच एका प्रेरणादायी महिलेला — ज्यांनी *'वैष्णवी फुड्स'* या नावाने सुरू केला आपला मसाल्यांचा व्यवसाय.

*कविता मिराशी यांच्या प्रवासातील चवदार कहाण्या आणि यशाचा सुगंध – ऐकायला विसरू नका!*

*'Vaishnavi Foods' चा खास एपिसोड* – फक्त आपल्या *'Talk the talk with Devyani'* या पॉडकास्टवर!"

To Know More Contact : 9324885199Anchor : Devyani ThoratGuest : Kavita MirashiGifting Partner : Priti Niwargi - P2K FOODSMakeup Artist : Jyoti BallalDOP : Aa...

https://www.facebook.com/share/p/19cHpTtsPv/
14/07/2025

https://www.facebook.com/share/p/19cHpTtsPv/

🌐✨ Be Seen. Be Found. Be Chosen!
Get your business on the map — literally!

📍 One-Day Google My Business Workshop
🗓️ 17th July 2025 | 🎯 Hosted by Dynamic Dream Studio

*Seats are limited. Let the world discover you!*

🎙️ "स्वप्नातला केक… आता खरंच बनतोय!" 🍰स्वप्ना ठोसर — Thaughtful Bakers चं गोड स्वप्न ✨घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला ...
19/04/2025

🎙️ "स्वप्नातला केक… आता खरंच बनतोय!" 🍰
स्वप्ना ठोसर — Thaughtful Bakers चं गोड स्वप्न ✨
घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला तिचा प्रवास, आज अनेकांच्या celebration चा हिस्सा बनलाय!
पाहूया तिचा प्रेरणादायक प्रवास, एका साध्या स्वप्नापासून एक छोटासा ब्रँड कसा तयार झाला… ❤️
🎧 आमच्या पॉडकास्टमध्ये ऐका तिची गोष्ट!
https://youtu.be/VrW_4XidbTQ

घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला तिचा प्रवास, आज अनेकांच्या celebration चा हिस्सा बनलाय!पाहूया तिचा प्रेरणादायक प्रवा...

19/04/2025

cgjfj

शहरी गजबजाटापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात सेकंड होम साकारायचे स्वप्न तुम्ही देखील पाहत आहात ना? मग आता काळजी करू नका ...
24/02/2025

शहरी गजबजाटापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात सेकंड होम साकारायचे स्वप्न तुम्ही देखील पाहत आहात ना? मग आता काळजी करू नका आपल्या स्मिता ताईंना नक्की संपर्क करा. आज आपण *आपले सेकंड होमचे स्वप्न साकार करणार्‍या स्मिता घांगुर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत.* त्यांच्या देवराई, आमराई प्रोजेक्टबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हो आमचे चॅनल Like and Subscribe करायला विसरू नका.😊

https://youtu.be/i9MTMpglxrk

Branding Partner
Nobar Technologies

home

तुमच्या आयुष्यातील लग्न, वाढदिवस यांसारख्या खास क्षणांना अविस्मरणीय आणि हटके  बनविणारी मैत्रीण मयुरी गंगर हिच्याशी आपण स...
18/02/2025

तुमच्या आयुष्यातील लग्न, वाढदिवस यांसारख्या खास क्षणांना अविस्मरणीय आणि हटके बनविणारी मैत्रीण मयुरी गंगर हिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जाणून घेणार आहोत तिच्या या creative प्रवासाबाबत..

तुम्हालाही जर त्याच त्या टिपिकल personal and corporate gifting चा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन, युनिक आणि हटके पर्याय शोधत असाल तर आमचा हा एपिसोड बघायला विसरू नका. त्यासाठी आमचे Talk the talk चॅनल Like, Subscribe करा!!...

https://youtu.be/jSDawUPdUKU

Branding Partner
Nobar Technologies


10/11/2024

सगळ्यांना शुभ संध्याकाळ!!
मानवी जीवन अनेक घडामोडींनी भरलेले असते. त्यात अनेक समस्या येतात आणि जातात. काही समस्या शारीरिक, मानसिक तर काही व्यावसायिक, वास्तू संबंधित असू शकतात. या सगळ्यांवर एक उत्तम उपाय म्हणजे 'Crystal Healing'.

महाराष्ट्रात प्रथमच डोंबिवलीतील ब्लॉसम स्कूल येथे कालपासून सुरू झालेलं असून आज शेवटचा दिवस आहे. डोंबिवलीतील Amol Wellbeing Centre तर्फे हे प्रदर्शन आयोजित केलेले असून. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

या प्रदर्शनात Crystal म्हणजे काय? त्याचा आपल्याला कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो? याची माहिती मिळेल एवढेच नाही तर तुम्हाला Crystal Healing चा एक प्रत्यक्ष अनुभव देखिल घेता येईल. तेव्हा सर्वांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्या..








10/11/2024

सगळ्यांना शुभ सकाळ
मानवी जीवन अनेक घडामोडींनी भरलेले असते. त्यात अनेक समस्या येतात आणि जातात. काही समस्या शारीरिक, मानसिक तर काही व्यावसायिक, वास्तू संबंधित असू शकतात. या सगळ्यांवर एक उत्तम उपाय म्हणजे 'Crystal Healing'.

महाराष्ट्रात प्रथमच डोंबिवलीतील ब्लॉसम स्कूल येथे कालपासून सुरू झालेलं असून आज शेवटचा दिवस आहे. डोंबिवलीतील Amol Wellbeing Centre तर्फे हे प्रदर्शन आयोजित केलेले असून. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

या प्रदर्शनात Crystal म्हणजे काय? त्याचा आपल्याला कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो? याची माहिती मिळेल एवढेच नाही तर तुम्हाला Crystal Healing चा एक प्रत्यक्ष अनुभव देखिल घेता येईल. तेव्हा सर्वांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्या..








Address

A/101, Shree Nimish Complex, Balaji Nagar, Thakurli Eastt
Dombivli
421201

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919820697411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nobar Technologies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nobar Technologies:

Share

Category