Slice Of Life

Slice Of Life Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Slice Of Life, Digital creator, 22/24 Gangotri CHS Dombivli west, Dombivli.

हे पेज Slice of Life With Pournima या माझ्या podcast साठी आहे यात कविता,लेख,अनुभव आणि काही खास पाहुण्यांना बोलवून त्यांच्याशी मारलेल्या मनमुराद गप्पा यांचा समावेश असेल .पॉडकास्ट चे सगळे episode Slice Of Life With Pournima या youtub चॅनलवर बघता येतील.

ज्यांच्या आयुष्यात आजी आजोबा आहेत किंवा ज्यांना त्यांचा सहवास थोड्या दिवसांसाठी का असेना मिळालेला आहे ते सगळे खूप भाग्यव...
01/03/2026

ज्यांच्या आयुष्यात आजी आजोबा आहेत किंवा ज्यांना त्यांचा सहवास थोड्या दिवसांसाठी का असेना मिळालेला आहे ते सगळे खूप भाग्यवान म्हणायला हवेत ....ऐका "साय" (लेखिका गौरी ब्रह्मे ) यांची ....' एका आजोबांच्या प्रेमाची छोटीशी गोष्ट'. (Slice Of Life With Pournima)
ही एपिसोडची लिंक आहे
https://youtu.be/ZiE7Tw6yhl0?si=nlNjotkxj_iwnFO7

इथे चॅनल ची लिंक आहे. आत्ता पर्यंतचे सगळे एपिसोड इथे बघू शकता.
https://www.youtube.com/

लेखिक (Gauri Brahme)यांचा बहावा या फेसबुक पेज वरचा हा लेख आहे.खूप छान लिहितात त्या .... डोळ्यासमोर चित्र उभं करण्याची खासियत ....

आचार्य अत्रे यांची विडंबन कविता 'प्रेमाचा गुलकंद'ऐका Slice Of Life With Pournima या youtub चॅनलवर वर आणि Like Comment Sh...
22/02/2026

आचार्य अत्रे यांची विडंबन कविता 'प्रेमाचा गुलकंद'
ऐका Slice Of Life With Pournima या youtub चॅनलवर वर आणि Like Comment Share करा
https://www.youtube.com/

हे करू ना?आई आणि मुली मधलं एक भावनिक संभाषण .लेखिका Ashwini Paranjape आपल्या आजुबाजूला अशा स्त्रिया तुम्ही नक्की बघितल्य...
17/02/2026

हे करू ना?

आई आणि मुली मधलं एक भावनिक संभाषण .
लेखिका Ashwini Paranjape
आपल्या आजुबाजूला अशा स्त्रिया तुम्ही नक्की बघितल्या असतील ज्यांनी सगळं घर आपल्या खांद्यावर पेललेलं असतं पण तरी छोटे छोटे निर्णय सुद्धा त्या कोणाला तरी विचारून घेतात हा त्यांच्यातला दुबळेपणा नसून त्याची परिस्थिती याला जबाबदार असते ...कारण लहानपणा पासून त्यांना गोष्टी मोठ्या विचारूनच करायच्या अशीच शिकवण मिळाली आहे आणि सगळ्यात महत्वाच त्यांनी ही शिकवण जोपासली ...ती मान्य ही केली पण कदाचित म्हणूनच त्यांच्या पुढच्या पिढीला याच स्त्रियांनी एक असा आत्मविश्वास दिला की आम्ही आता आमचे निर्णयच फक्त घेत नाही तर त्यांची जबाबदारीही घेतो ...पण आमची आई असेल किंवा काकू मामी मावशी आत्या कोणीही असेल त्यांना आता स्वातंत्र्य असूनही सवय नसल्याने पटकन ते जमत नाही
लेखिकेने अतियश छान पद्धतीने दोघींच्या संभाषणातून हे भाव मांडले आहेत नक्की ऐका
Youtube channel Slice Of Life With Pournima वर एपिसोड ची लिंक इथे देत आहे
https://youtu.be/IRaQ1X6S9Gw?si=EW1JvpCBLDJdIroy

Channel link ..... या चॅनेल वरचे इतर एपिसोड तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकता

एपिसोड आवडल्यास Like करा तुमचे अभिप्राय कमेंट द्वारे पाठवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी चॅनलला Subscribe करा

https://www.youtube.com/

एक आई आणि मुलगी यांच्यातील भावनिक संभाषण आहे ज्यात लेखिकेने आईच्या भावना अतिशय सुंदर शब्दात मांडल्या आहेत .

तेजस सामंत आणि मनोहर पाटील या दोन मुलाच्या स्तुत्य उपक्रमा विषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे .नक्की हा व्हिडिओ चॅनेलव...
14/02/2026

तेजस सामंत आणि मनोहर पाटील या दोन मुलाच्या स्तुत्य उपक्रमा विषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे .नक्की हा व्हिडिओ चॅनेलवर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवा त्याच बरोबर चॅनलला Like, Comment आणि Subscribe करा चॅनल ची लिंक खाली आहे
https://www.youtube.com/

ही एपिसोड ची लिंक आहे

https://youtu.be/4CqQax0RO2U?si=Bfj4uE9BMeGt-gvE

जेवणाचा डब्बा हा आजचा लेख आहे . याचे लेखक श्री पराग गोडबोले Parag Godbole यांचे  मी आभार मानते की त्यांनी हा लेख माझ्या ...
14/02/2026

जेवणाचा डब्बा

हा आजचा लेख आहे . याचे लेखक श्री पराग गोडबोले Parag Godbole यांचे मी आभार मानते की त्यांनी हा लेख माझ्या चॅनल वर वाचायची परवानगी दिली . परिस्थितीजन्य विनोद कसा घडतो ते अनुभवा. Slice Of Life With Pournima या चॅनल वर .लिंक खाली आहे
https://youtu.be/gOHjKoCzc5c?si=V0vmFkKYMQErkyxQ
ही एपिसोड ची लिंक आहे

https://www.youtube.com/
ही चॅनल ची लिंक आहे
आवडला तर लाईक कमेंट आणि subscribe करा ही विनंती

श्री पराग गोडबोले यांच्या लेखणीतून साकार झालेला एक सुंदर लेख ज्यात एका जेवण्याच्या डब्ब्यावरून छान विनोद निर्म.....

जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा असेल तर कठीण परिस्थितीवरही मात करता येते.बिहारच्या मुलींनी हे करून दाखवलं आहे .य...
10/02/2026

जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा असेल तर कठीण परिस्थितीवरही मात करता येते.बिहारच्या मुलींनी हे करून दाखवलं आहे .येत्या १४ फेब्रुवारी २०२६ ला या मुली पिंक बस ड्रायवर म्हणून रुजू होणार आहेत. लेखक श्री समीर गायकवाड Sameer Gaikwad यांचे आभार की त्यांनी आपल्या लेखामध्ये या गोष्टीची दखल घेतली आणि विनंतीला मान देऊन हा लेख चॅनल वर वाचण्याची परवानगी दिली.

कसा आहे हा प्रवास .....? Slice Of Life With Pournima या youtub चॅनल वर तुम्ही ऐकू शकता.

एपिसोड पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनल लिंक वर क्लिक करा.
एक चांगली सकारात्मक गोष्ट म्हणून जास्तीत जास्त शेअर करा जेणे करून ही Achivement लोकांपर्यंत पोहोचेल.

https://www.youtube.com/

कवी राम गणेश गडकरी ज्यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हटलं जात, ज्यांना आपण गोविंदाग्रज म्हणून ओळखतो. अनेक विनोदी कविता, ...
03/02/2026

कवी राम गणेश गडकरी ज्यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हटलं जात, ज्यांना आपण गोविंदाग्रज म्हणून ओळखतो. अनेक विनोदी कविता, लेख , एकच प्याला सारखं नाटक आणि अशा उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी आपल्याला दिल्या .त्यांची एक सुंदर विनोदी कविता "चिंतातुर जंतू" Slice Of Life With Pournima या youtub चॅनल वर ऐका....आवडली तर Like , Comment आणि Subscribe करा
चॅनल ची Link इथे देत आहे
https://www.youtube.com/

Address

22/24 Gangotri CHS Dombivli West
Dombivli
421202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Slice Of Life posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share