Apala vidarbha

Apala vidarbha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Apala vidarbha, News & Media Website, Dongaon.

Apala Vidarbha – आवाज आपल्या विदर्भाचा!
आपल्या भागाच्या प्रत्येक बाबतीत सजग नजर ठेवणारा लोकांचा प्लॅटफॉर्म.
जनतेचा आवाज
Vidarbha'
संपर्कासाठी 9767233034 करा किंवा इमेल: [email protected]
🔗 facebook.com/apalavidarbhlivenews Follow

10/08/2026

बोगस बियाण्यांना सरकारचं अभय? तुपकरांचा गंभीर आरोप; कायदा बदलण्याची मागणी!


#शेतकरी
#बोगस_बियाणे

10/08/2026

JALNA | जालन्यात तलवारींचा मोठा साठा जप्त! २२ तलवारींसह ४१ धारदार शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात

10/08/2026

BARAMATI | ‘दृश्यम’लाही मागे टाकणारा कट? गुंगीचे औषध देऊन पतीला पुरण्याचा कथित प्रयत्न!

10/08/2026

NAGPUR | FCRA बिलावर फडणवीसांचा अमेरिकेतील टीकाकारांना टोला; म्हणाले, “काहींना मिरची लागली!”

10/08/2026

> 🔴 BULDHANA | खामगावात किसान सभेचे ‘जेल भरो’ आंदोलन; शेतकरी-कामगारांचा सरकारविरोधात एल्गार!
Video link
*https://youtu.be/aTM3kJLrp5w*👆 वरील लिंक वर क्लिक करा आणि बघा 👆
➖➖➖➖➖➖➖➖
आपला विदर्भ लाईव्ह
प्रत्येक क्षण आपल्या सोबत...!




🗞️ दि. 10 ऑगस्ट 2026 | दैनिक आपला विदर्भसत्य • निर्भीड • विश्वासार्ह पत्रकारितामहाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी ...
10/08/2026

🗞️ दि. 10 ऑगस्ट 2026 | दैनिक आपला विदर्भ

सत्य • निर्भीड • विश्वासार्ह पत्रकारिता

महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आता तुमच्या बोटांच्या टोकावर!

📲 राजकारण, ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, शेती, शिक्षण, रोजगार, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अचूक व विश्वासार्ह बातम्यांसाठी 'आपला विदर्भ लाईव्ह' सोबत जोडलेले राहा.

🌐 सविस्तर बातम्या वाचा :
https://www.aapalavidarbh.com/

📱 Facebook, Instagram आणि YouTube वर आम्हाला Follow/Subscribe करा आणि प्रत्येक अपडेट सर्वप्रथम मिळवा.

📞 जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क :
देविदास खनपटे (मुख्य संपादक)
📲 9767233034

आपला विदर्भ लाईव्ह
प्रत्येक क्षण आपल्या सोबत...!

09/08/2026

BULDHANA | कोराडी धरण परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

09/08/2026

BULDHANA | काजूकतलीच्या बॉक्समध्ये जिवंत अळ्या! FDA ची रिलायन्स मॉलवर धडक

09/08/2026

NANDED | “होश में आओ!” आरक्षण उपवर्गीकरणावरून आनंदराज आंबेडकरांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा!

करिअरला नवी दिशा… रोजगाराची नवी संधी! आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने भव्य र...
09/08/2026

करिअरला नवी दिशा… रोजगाराची नवी संधी!

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 दिनांक : गुरुवार, २० ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १० वाजता
📍 स्थळ : कृषी वैभव लॉन्स, मेहकर

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांची थेट उपस्थिती, विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी तसेच SSC ते Post Graduate उमेदवारांसाठी संधी उपलब्ध होणार आहेत. यासोबतच थेट मुलाखत व निवड प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शनही मिळणार आहे.

प्रवेश पूर्णपणे मोफत!

आपल्या पात्रतेनुसार योग्य रोजगाराची सुवर्णसंधी मिळवण्यासाठी आजच ऑनलाइन नोंदणी करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींनाही या संधीची माहिती द्या.

रोजगाराची संधी… उज्ज्वल भविष्याची नांदी! 🚩

#भव्यरोजगारमेळावा #करिअरचीसुवर्णसंधी #मेहकर

Address

Dongaon

Telephone

+919767233034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apala vidarbha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apala vidarbha:

Shortcuts

Share