
11/04/2023
ज्यांनी देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली
ज्यांनी देशात समानता आणण्यासाठी
अस्पृश्यता निवारण करण्यासाठी आपला देह झिजवला
अशा बहुजनांच्या उध्दारकास,सत्यशोधक समाजाच्या संस्थापकास अशा थोर विचारवंताला,समाजसुधारकाला
महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏