Arun Rahate Vlogs

Arun Rahate Vlogs स्वर्गाहून सुंदर असणाऱ्या कोकणाचं दर्शन घडवणारे पेज

01/10/2025

गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला नवरात्र उत्सव, मुंढर नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली.

01/10/2025

भाविकांची इच्छा पूर्ण करणाऱ्या नवसाला पावणाऱ्या देवीचा नवरात्र उत्सव. मुंढर 🚩🎤🎶🙏

11/09/2025

कोकणातला गौरी आगमन

06/09/2025

गणपती विसर्जन नदीच्या तीरावरील

05/09/2025

गौरीची पारंपारिक गीते

30/08/2025

गणपती मधील कोकणातील अप्रतिम रात्र....🎤🎶🎼

30/08/2025

मुसळधार पावसात बाप्पाची आरती गावाकडचं सुंदर वातावरण 🎶🎤🎼👌

24/08/2025

पिंपळी नदीवरील पूल खचला ... दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद.
बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी*
दसपटी आणि एमआयडीसी कडे जाणारी वाहतूक ठप्प.
खेर पूल पडलाच.....रिक्षा थोडक्यात वाचली.....
पिंपळी नदीवरील पूल खचला.
पिंपळी नदीवरील पूल खचला!

दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २३ वरील पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल काल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. हा पूल सन १९६५ साली बांधण्यात आला होता.

पिंपळी गाणे – खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणाऱ्या या पुलाच्या काही भागात तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांना माहिती दिली.

घटनास्थळी उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे व त्यांचे सहकारी पोहचले. त्यांनी तात्काळ पाहणी करून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.

वाहतूक बंद झाल्यामुळे दसपटी विभागाकडे जाणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली हा मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.

Address

Guhagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arun Rahate Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arun Rahate Vlogs:

Share

Category