19/01/2026
65 इंच अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही - पुणे आणि पिंपरी-चिंचवड
नमस्कार मित्रांनो,
मी प्रत्येकवेळी काहीतरी नवीन विडिओ करत असतो, का तर लोकांना LED च्या बाबत काही नवीन आयडिया मिळाव्यात.आता ह्या साठी मी एक नवीन विडिओ बनवला आहे. तो विडिओ खूप स्पेसिअल असा आहे.
चला तर पाहुयात आपला नवीन विडिओ.
भारतामध्ये सगळ्यात स्वस्त आणि खूप चांगल्या प्रतीचा असा LED आम्ही मार्केट मध्ये आणला आहे.पहिल्यापासूनच दूरदर्शन सेक्टर मध्ये आपला नाव हे उच्च पातळीवर घेतला जात. आपण मागील 10 वर्षांपासून दूरदर्शन सेक्टर मध्ये काम करतो.
जसे कि आम्ही दूरदर्शन सेक्टर मध्ये अँड्रॉइड( Android), स्मार्ट LED, इंटरनेट,नेटफ्लिक्स( Netflix ), आणि भरपूर असे सोयी सुविधा असणारा LED आपण मार्केट मध्ये आणला आहे. तसेच आपण हा LED भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात विकतो.
65" चा अँड्रॉइड स्मार्ट LED आपण सगळ्यांसाठी उपलबद्ध केला आहे. 4K , स्मार्ट LED, अँड्रॉइड , इंटरनेट,नेटफ्लिक्स अश्या सगळ्या सुविधा ह्या टीव्ही मध्ये आहेत. सगळे लोक ह्याला सोनी चा कॉपी पीस, किंवा सॅमसंग चा कॉपी पीस सुद्धा म्हणतात. खूप जास्त चांगली गुणवत्ता आहे. तसेच 4K रेसोलुशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्टय म्हणजे ह्यामध्ये 8K रेसोलुशन आहे.
ह्यामध्ये उत्कृष्ट स्पष्टता आहे.
ह्या मध्ये खूप सोयी आहेत जसे कि, youtube ,नेटफ्लिक्स,फुल्ली अँड्रॉइड,स्मार्ट LED,विडिओ prime, दूरदर्शन, इतर विडिओ related अँप्लिकेशन्स ह्यामध्ये आहेत. मिरकास्ट आहे. तसेच आम्ही पूर्ण १ वर्षाची वॉररंटी देतो.
हे सगळे उत्कृष्ट असे सोयी ह्या टीव्ही मध्ये आहेत. तुम्हाला जर हा टीव्ही घ्यायचा असेल तर आम्हाला संपर्क करा. आपण खूप जास्त संख्येमध्ये हा LED पूर्ण भारतात डिलिव्हरी करतो.
तसेच तुम्हाला हा टीव्ही महाराष्ट्र राज्य सोडून इतर कुठल्याही भारतातील राज्यात हवे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आम्ही 24/7 तुमच्यासाठी उपलबद्ध आहोत.
तुम्हाला हा टीव्ही कसा वाटलं किंवा विकत घ्यायचा असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा.
तसेच विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.
Our Other Social Sites:
Instagram – https://www.instagram.com/rajledservices/
Facebook- https://www.facebook.com/Raj-LED-Services-100740045807706
Twitter- https://twitter.com/led_raj
Thank You for visiting the Raj LED Services channel!
Please support the channel by using the affiliate links provided above.