Hingoli Police

Hingoli Police Hingoli Police

10/06/2025
माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जवळा बाजार येथे भेट देऊन साधला ग्रामस्थांशी संवाद...Maharashtra Police Headq...
10/06/2025

माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जवळा बाजार येथे भेट देऊन साधला ग्रामस्थांशी संवाद...
Maharashtra Police Headquarter
Hingoli Police

पोस्ट वसमत शहर ची कारवाई..वसमत शहर पोलिसांनी केले वारंवार गुन्हे करणाऱ्या चार जुगारांना हद्दपार...Maharashtra Police Hea...
10/06/2025

पोस्ट वसमत शहर ची कारवाई..
वसमत शहर पोलिसांनी केले वारंवार गुन्हे करणाऱ्या चार जुगारांना हद्दपार...
Maharashtra Police Headquarter
Hingoli Police

मा.पोलीस अध्यक्षक श्री.श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैद्य धंद्यावर मारलेल्या सात कोटी 3...
02/06/2025

मा.पोलीस अध्यक्षक श्री.श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैद्य धंद्यावर मारलेल्या सात कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त.

मा.पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
02/06/2025

मा.पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

हिंगोली येथील केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचे मा. पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या हस्ते उद्...
01/06/2025

हिंगोली येथील केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचे मा. पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या हस्ते उद्घाटन.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आदेशसराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठ...
30/05/2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आदेश
सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध..
Maharashtra Police Headquarter Hingoli Police

मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सराईत गुन्हेगारांबाबत एमपीडीए कायद्याअंतर्गत स...
28/05/2025

मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सराईत गुन्हेगारांबाबत एमपीडीए कायद्याअंतर्गत सलग दुसरी कारवाई.
Maharashtra Police Headquarter

हिंगोली पोलीस विभागाचे आवाहन.मोटार वाहन चालकांनी चलनाची किंवा दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी अन्यथा कार्यवाहीचा इशारा..
23/05/2025

हिंगोली पोलीस विभागाचे आवाहन.
मोटार वाहन चालकांनी चलनाची किंवा दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी अन्यथा कार्यवाहीचा इशारा..

Address

Hingoli Nanded Road
Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hingoli Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hingoli Police:

Share