Apna hingoli

Apna hingoli ONE STOP DESTINATION FOR ALL THINGS TRENDING IN HINGOLICITY

श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🌸🌼 श्रावण महिन्यात तुमचं आयुष्य आनंद, शांती आणि भक्तीने भरून जावो!🌧️ भगवान शिवाच्या क...
11/07/2025

श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🌸

🌼 श्रावण महिन्यात तुमचं आयुष्य आनंद, शांती आणि भक्तीने भरून जावो!
🌧️ भगवान शिवाच्या कृपेने तुमचं जीवन सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने भरलेलं राहो!

🔔 हर हर महादेव! 🔔
ॐ नमः शिवाय!

#2025

[ trending trend trendsetter trends trending songs top10 viralaudio viralreel india shivbhakat shiv status mahadev bholenath reelsindia sanatan dharam sanatani ]

श्री क्षेत्र नारसी नामदेव, भक्तीचा महासागर!आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!जय हरी विठ्ठल! 💚🌿 hingoli         ...
06/07/2025

श्री क्षेत्र नारसी नामदेव, भक्तीचा महासागर!
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हरी विठ्ठल! 💚🌿
hingoli

With Highlights – I just got recognised as one of their top fans! 🎉
04/07/2025

With Highlights – I just got recognised as one of their top fans! 🎉

श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीत मंगळवारी भव्य स्वागत करण्यात आले. रामलिला मैदानावर पार पडलेल्या रिं...
17/06/2025

श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीत मंगळवारी भव्य स्वागत करण्यात आले. रामलिला मैदानावर पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने िंहंगोलीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

१६ जून रोजी श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथून श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांची (Namdev Maharaj Palkhi) पालखी पंढरपुरला जाण्याकरीता निघाली. या पालखीचा १७ जूनला हिंगोलीत पहिला रिंगण सोहळा रामलिला मैदानावर घेण्यात आला. पालखीचे महाराजा अग्रेसन चौकात नगर परिषदेच्या वतीने फटाक्यांच्या अतिषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी चौक, जुनी नगर परिषद इमारत जवळुन, रामलिला मैदानावर पालखी आल्यानंतर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी आरती व ध्वजारोहण पार पडले.

Video .hingoli
Follow for more
Strictly warning ⚠️ Do not Repost
Story share allows ✅

➡️ “नामाचा गजर, भक्तीचा सागर, वारीचं समाधान!”

Address

Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apna hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apna hingoli:

Share