Rahul Kadam Digital

  • Home
  • Rahul Kadam Digital

Rahul Kadam Digital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rahul Kadam Digital, Digital creator, Kurvali, Indapur, Pune, Maharashtra, .

कुरवली, इंदापूरचा शेतकरी | ऊस, ज्वारी ,गहू डाळिंब , शेती अवजारे शेती व ग्रामविकास | इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आवाज | 100% Original Content | From Kurvali, Indapur

🌱 "जमिनीशी जोडलेला माणूस कधीच वास्तवापासून दूर जात नाही." #रानातील_क्षण  #शेती  #गावाकडचेजीवन
31/05/2026

🌱 "जमिनीशी जोडलेला माणूस कधीच वास्तवापासून दूर जात नाही."
#रानातील_क्षण #शेती #गावाकडचेजीवन

खरंच, शेतकऱ्याचं ऑफिस रानात असतं, आणि त्याचा AC म्हणजे झाडाची सावली! 🌱🙏 #रानातीलAC
30/05/2026

खरंच, शेतकऱ्याचं ऑफिस रानात असतं, आणि त्याचा AC म्हणजे झाडाची सावली! 🌱🙏
#रानातीलAC

📸 शेतातील सकाळ... शांतता, समाधान आणि सकारात्मकतेची सुरुवात.  #शेतकरीजीवन  #रानातीलफेरफटका        #निसर्गप्रेम   🌿☀️🚶‍♂️
30/05/2026

📸 शेतातील सकाळ... शांतता, समाधान आणि सकारात्मकतेची सुरुवात.
#शेतकरीजीवन #रानातीलफेरफटका #निसर्गप्रेम 🌿☀️🚶‍♂️

“परिस्थिती कितीही कठीण असो,मातीशी नातं असलेला माणूस कधी हार मानत नाही!” 🚜🔥 #शेतकरी  #कष्ट  #जिद्द  #शेती      #मातीचेनात...
29/05/2026

“परिस्थिती कितीही कठीण असो,
मातीशी नातं असलेला माणूस कधी हार मानत नाही!” 🚜🔥
#शेतकरी #कष्ट #जिद्द #शेती #मातीचेनातं #मातीचेनातं #कृषी

"No Petrol, No Tension, Only Action ⚡" • "पेट्रोल सोडा, भविष्य जोडा 🔌
29/05/2026

"No Petrol, No Tension, Only Action ⚡" • "पेट्रोल सोडा, भविष्य जोडा 🔌

🧅💔कांदा पिकवताना शेतकरीरात्रंदिवस मेहनत करतो…बी-बियाणं, खतं, औषधं, पाणी, मजुरीसगळ्यावर हजारो रुपये खर्च होतातपण बाजारात ...
28/05/2026

🧅💔
कांदा पिकवताना शेतकरी
रात्रंदिवस मेहनत करतो…
बी-बियाणं, खतं, औषधं, पाणी, मजुरी
सगळ्यावर हजारो रुपये खर्च होतात
पण बाजारात कांदा विकायला गेल्यावर
भाव ऐकून डोळ्यात पाणी येतं… 😢
#कांदा

#शेतकरी
#कांदाभाव

27/05/2026

शेत म्हणजे फक्त जमीन नाही, तो आपला श्वास आहे.🚜 @
#शेतकरी_जीवन #नांगरणी #मातीचा_सुगंध

26/05/2026

इंजिनाचा आवाज नाही, ही तर प्रगतीची गर्जना आहे... लेवलिंग चालू आहे! 🔥
#शेतकरी #शेती #लेवलट्रॅक्टर #ट्रॅक्टरवाला

Address

Kurvali, Indapur, Pune, Maharashtra

413104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Kadam Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share