25/07/2025
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित वाटचाल !
दिल्ली येथे "दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI)" यांच्या वतीने साखर उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत मिळालेला "इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड" स्वीकारताना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने आपल्यावर असलेल्या जबाबदारीची प्रकर्षाने जाणीव झाली. शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन पुढे चाललो आहे.
आपल्या सर्वांचा आशिर्वाद असाच कायम राहो !
🙏🏻🏭
❤️