BJP Mahila Morcha-Aghadi Jalgaon

BJP Mahila Morcha-Aghadi Jalgaon भाजपा महिला मोर्चा आघाडी जळगाव (Modi Ka Parivar)

31/05/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars – they help me earn money to keep making content that you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars.

31/05/2025
31/05/2025

अहिल्यादेवी त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त अमळनेरमध्ये भव्य मॅरेथॉन आणि वॉकेथॉन!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मजयंतीनिमित्त
भारतीय जनता पार्टी अमळनेर आयोजित, स्मितोदय फाउंडेशन आणि मुंदडा बिल्डर्स व डेव्हलपर्स यांच्या सौजन्याने.

📍 स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर
🗓️ दिनांक: १ जून २०२५
🕖 सकाळी ७:०० वाजता

👟 गट अ: ३० वर्षांपर्यंत - २ किमी मॅरेथॉन
🚶‍♀️ गट ब: ३० वर्षांवरील - ५ किमी वॉकेथॉन

स्त्रीशक्तीचा उत्सव, आरोग्याची जागरूकता आणि अहिल्याबाईंच्या प्रेरणादायी कार्याला मानवंदना!

अमळनेरकरांनो, चला सर्वांनी सहभागी होऊ या!

#महिलाशक्ती

25/09/2024

राज्य मंत्रीमंडळ बैठक निर्णय २३ सप्टेंबर २०२४

Address

Vasant SmrutiBaliram Peth Jalgaon
Jalgaon

Telephone

+917507122779

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Mahila Morcha-Aghadi Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BJP Mahila Morcha-Aghadi Jalgaon:

Share