C I NEWS

C I NEWS C I NEWS (CRIME INVESTIGATION NEWS)
मुख्य संपादक राजेंद्र एस निकम 9422777566

कढोली व धानोरा येथील वाळू संदर्भातील बातमी प्रसिद्धी केल्यानंतर एरंडोल तहसीलदार यांच्याकडून मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह...
24/07/2025

कढोली व धानोरा येथील वाळू संदर्भातील बातमी प्रसिद्धी केल्यानंतर एरंडोल तहसीलदार यांच्याकडून मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह गिरणा नदी काठावर बंदोबस्त.
Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

महसूल विभागाच्या नाकावर टिचून कडोली व धानोरा येथून अवैध वाळू उत्खनन सुरू.Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळ...
23/07/2025

महसूल विभागाच्या नाकावर टिचून कडोली व धानोरा येथून अवैध वाळू उत्खनन सुरू.
Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव Devendra Fadnavis

महसूल विभागाच्या नाकावर टिचून कडोली व धानोरा येथून अवैध वाळू उत्खनन सुरू. जळगाव तालुक्यातील मोहाडी धानोरा तसेच ए...

स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट वाटप. https://crimeinvestigationnews.com/?p=16159
21/07/2025

स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट वाटप.

https://crimeinvestigationnews.com/?p=16159

20/07/2025

क्राईम इन्वेस्टीगेशन न्यूज जळगाव शहर प्रतिनिधी शहरातील जामनेर जळगाव महामार्गावरती लक्झरीचे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे लक्झरी खड्ड्यामध्ये व कुठल्याही प्रवाशांना काही जीवित हानी नाही झाली

इंडिया आघाडीत फूट, विधानसभेला महाराष्ट्रात जोरदार प्रचार; आता काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्ष पडला बाहेर. https://crimei...
20/07/2025

इंडिया आघाडीत फूट, विधानसभेला महाराष्ट्रात जोरदार प्रचार; आता काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्ष पडला बाहेर. https://crimeinvestigationnews.com/?p=16152

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावकीसमोर धाकट्याने लाज काढली, थोरल्याची तंतरली अन् रात्रीच खेळ संपवला. https://crimeinvestigation...
20/07/2025

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावकीसमोर धाकट्याने लाज काढली, थोरल्याची तंतरली अन् रात्रीच खेळ संपवला.

https://crimeinvestigationnews.com/?p=16149

सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार. https://cr...
20/07/2025

सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार. https://crimeinvestigationnews.com/?p=16143

20/07/2025

LIVE : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, छ. संभाजीनगरमधून पाहा LIVE

भारतीय संघात दिसणार नवा चेहरा; बुमराहची जागा घेण्यासाठी सज्ज; ​​मँचेस्टर कसोटीपूर्वी मोठा निर्णय. https://crimeinvestiga...
20/07/2025

भारतीय संघात दिसणार नवा चेहरा; बुमराहची जागा घेण्यासाठी सज्ज; ​​मँचेस्टर कसोटीपूर्वी मोठा निर्णय.

https://crimeinvestigationnews.com/?p=16140

बैलगाडीला वाचवताना स्कूल बस उलटली, आत 50 विद्यार्थी; योगायोग जुळून आला, थोडक्यात जीव वाचला. https://crimeinvestigationne...
20/07/2025

बैलगाडीला वाचवताना स्कूल बस उलटली, आत 50 विद्यार्थी; योगायोग जुळून आला, थोडक्यात जीव वाचला.

https://crimeinvestigationnews.com/?p=16137

रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले, पती पत्नीसहीत ठाण्यातील भावंडांना जलसमाधी. https://crimeinvestigationnews.c...
20/07/2025

रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले, पती पत्नीसहीत ठाण्यातील भावंडांना जलसमाधी.

https://crimeinvestigationnews.com/?p=16133

Address


Telephone

+919422777237

Website

http://www.crimeinvestigationnews.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when C I NEWS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to C I NEWS:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share