Darpankar News

Darpankar News विश्वासार्ह बातम्या आणि खरी पत्रकारिता हेच आमचं ब्रीद!

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान प्र...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागा राहो.

देशाची एकता, अखंडता, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीची ताकद अधिक बळकट करण्याचा संकल्प करूया.

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्!

Darpankar.in
नव्या जगाचा मीडिया...

#स्वातंत्र्यदिन #जयहिंद #वंदेमातरम् #भारत

12/08/2026
12/08/2026

12/08/2026

राजस्थानहून जालन्यात यायची शस्त्रे, म्होरक्यासह दोघांना बेड्या, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता, अजय आढाव खुनाशी थेट संबंध

12/08/2026

छत्री घेऊन रिपोर्टिंग करणाऱ्या मुली वायरल झाल्यानंतर आता बेसलेरी घेऊन शाळकरी मुलांचे रिपोर्टिंग खराब रस्त्यांची दाखवली दुरवस्था… नाशिक त्र्यंबकेश्वर येथील वीडियो वायरल

  अंबड चौफुली येथे कार आणि रुग्णवाहिका यांच्यात अपघात
12/08/2026

अंबड चौफुली येथे कार आणि रुग्णवाहिका यांच्यात अपघात

10/08/2026

जालन्यात मोठा शस्रसाठा जप्त, तब्बल 41 धारदार शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

Address

Jalna
Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darpankar News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share