मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील समर्थक...🙇🙏🏻
#कुणबी_मराठा 👑🚩

20/09/2025

मागच्या वर्षी नारायणगड येथे दसरा मेळाव्यासाठी तुम्ही आला होता का आला असेल तर जुना फोटो कॉमेंट ला टाका ज्या बांधवांना बॅनर साठी फोटो लागतील ते इथून घेतील

20/09/2025

आज पर्यंत पाटलांनी त्याच नाव पण घेतलं नाही..
आणि पाटलांच नाव घेतल्याशिवाय त्याची सभा चालत नाही 🤣🤣
#हाक्या

कुणबी सर्टिफिकेट मिळाले बरका.....✌️❤️🔥     #मराठा
19/09/2025

कुणबी सर्टिफिकेट मिळाले बरका.....✌️❤️🔥
#मराठा

गोव्याच्या बीच वर अर्धनग्न फिरताना हिला कधी भीती वाटली नाही परंतु  हिला सुरक्षित शहरांमध्ये जागतिक रँकिंग मध्ये सातव्या ...
18/09/2025

गोव्याच्या बीच वर अर्धनग्न फिरताना हिला कधी भीती वाटली नाही परंतु हिला सुरक्षित शहरांमध्ये जागतिक रँकिंग मध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या मराठयांच्या मुंबईत ही ला भीती वाटते , हिच या सुमोना चक्रवर्ती ची लायकी

#मराठा #ऊर्जा_छत्रपती

संघर्षयोद्धा मनोजदादा धाराशिव 45 मिटर विजयी भगवा ध्वज 151 फूट त्याचे भूमिपूजन मनोजदादा यांच्या हस्ते ❤️❤️🙏🙏      #मराठा
17/09/2025

संघर्षयोद्धा मनोजदादा धाराशिव 45 मिटर विजयी भगवा ध्वज 151 फूट त्याचे भूमिपूजन मनोजदादा यांच्या हस्ते ❤️❤️🙏🙏 #मराठा

13/09/2025

हेव #गोदा पट्यातला #पट्ट्या तुहा #खुटा उपटून जर नाही टाकला तर या पुढ #मराठा नाव लावणार #नाही....!
ही #भूमिका ठाम होती शेवटी #नियतीलाही झुकाव लागल ✌️💪

सोमवारपासून मराठा समाजाचे हैदराबाद गॅझेटनुसार येणारे अर्ज स्वीकारले जाणार...🙏🚩   #ऊर्जा_छत्रपती    #मनोज_जरांगे_पाटील  #...
13/09/2025

सोमवारपासून मराठा समाजाचे हैदराबाद गॅझेटनुसार येणारे अर्ज स्वीकारले जाणार...🙏🚩
#ऊर्जा_छत्रपती #मनोज_जरांगे_पाटील #मराठायोद्धा #मराठा_आरक्षण #मराठवाडा #महाराष्ट्र

10/09/2025

#ऊर्जा_छत्रपती #मनोज_जरांगे_पाटील #मराठायोद्धा #मराठा_आरक्षण #मराठवाडा #महाराष्ट्र

बापाविना 2वर्ष कसे काढले असतील लेकरांनी.. आणि आज या विजयानंतर काय समाधान असेल मनात ❤️❤️🙏🙏   .. #मनोज_जरांगे_पाटील    #ऊर...
10/09/2025

बापाविना 2वर्ष कसे काढले असतील लेकरांनी.. आणि आज या विजयानंतर काय समाधान असेल मनात ❤️❤️🙏🙏 ..
#मनोज_जरांगे_पाटील #ऊर्जा_छत्रपती #मराठा_आरक्षण #मराठायोद्धा #मराठवाडा #महाराष्ट्र

10/09/2025

आता प्रथम ज्यांच्या रक्त नात्यातील कुणबी नोंदी निघाल्या आहेत त्यांनी आपल्या वंशावळी जुळणारे कागदपत्रे काढून प्रमाणपत्र काढुन घ्यावी नंतर हळूहळू गावातील ईतर बांधवांना कसा फायदा होईल ते पहावे... नंतर मग नातेसंबंधात

Caption सुचवा रे मी झोपतोय आता सकाळी बोलू🤣🤣🤣🤣🤣
09/09/2025

Caption सुचवा रे मी झोपतोय आता सकाळी बोलू
🤣🤣🤣🤣🤣

09/09/2025

तयारीला लागा लवकरच दसरा मेळावा धाकटी पंढरी
नारायण गड 👑🚩
#मनोज_जरांगे_पाटील

Address

Jalna
431211

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनोज जरांगे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मनोज जरांगे पाटील:

Share