Viral Maharashtra

  • Home
  • Viral Maharashtra

Viral Maharashtra आम्ही मराठी

मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ जुन्नर (शिवनेरी किल्ला) येथील छायाचित्र..
31/07/2025

मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ जुन्नर (शिवनेरी किल्ला) येथील छायाचित्र..

27/07/2025

पत्रकार विलास बडे यांच्या परळीत व्याख्यान

25/07/2025

वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता: त्याला मुंडेंना संपवून पोटनिवडणूक घ्यायची होती, बाळा बांगर यांच्या आरोपाने खळबळ.

आवादा कंपनी आणखीन किती लोकांचे बळी घेणारकेज येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणा स्थळी एका महिलेचा निष्पाप बळी जातो याला जबाबद...
25/07/2025

आवादा कंपनी आणखीन किती लोकांचे बळी घेणार
केज येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणा स्थळी एका महिलेचा निष्पाप बळी जातो याला जबाबदार कोण उपोषणाचा दुसरा दिवस असताना देखील प्रशासनाचा कोणीही अधिकारी तिथे भेट देत नाही व महिलेचा मृत्यू झाल्याच्या नंतर प्रशासनाला जाग येते यासंदर्भात थेट कंपनीवर खुनाचा गुन्हा नोंद करा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

यावर आपले मत मांडा.
25/07/2025

यावर आपले मत मांडा.

कंत्राटदाराची आत्महत्या, राज्यातील पहिलीच घटना.सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलीय.पैशाच्या चणच...
24/07/2025

कंत्राटदाराची आत्महत्या, राज्यातील पहिलीच घटना.

सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलीय.पैशाच्या चणचणीला कंटाळून त्यानं गळफास लावून घेतलाय. त्यानं जलजीवन मिशनचं 1 कोटी 40 लाखाचं काम केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करुनही बिल मिळत नव्हतं. 65 लाखाचं कर्जही काम पूर्ण करण्यासाठी काढलं होतं. ते वाढत चाललं होतं. त्यामुळे अखेर हर्षलनं आयुष्य संपवलं. राज्यातल्या कंत्राटदारांचे 80 हजार कोटी रुपये थकलेत.. आता अजून किती हर्षल बघायचेत माहिती नाही.

24/07/2025

मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडले होते. पण या धक्कादायक निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच निकालाला आता स्थगिती दिली आहे.
मात्र स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कोठडीतून बाहेर आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या आरोपींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्याची अशी मागणी राज्य सरकारने केली नाही. हे आरोपी बाहेर राहण्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हे आरोपी सध्या तरी तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. पण या आरोपींना एका महिन्यातआ आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

24/07/2025

राज्याच्या मंत्रीमंडळात बदलाचे वारे जोरात वाहू लागले !
कोणाला श्रीफळ अन् कोणाला लोण्याचा गोळा मिळणार.....

परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या म्हणजे संतोष देशमुख पार्ट 1 !!!!!!   #महादेव_मुंडे    #परळी  #बीड
23/07/2025

परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या म्हणजे संतोष देशमुख पार्ट 1 !!!!!!

#महादेव_मुंडे #परळी #बीड

व्यक्त व्हा
22/07/2025

व्यक्त व्हा

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
22/07/2025

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

महादेव मुंडे यांच्या पत्नी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, वेळ मिळत नाही. जर महावेद मुंडेंना न्याय मि...
21/07/2025

महादेव मुंडे यांच्या पत्नी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, वेळ मिळत नाही. जर महावेद मुंडेंना न्याय मिळाला नाही, तर जिल्हा कडक बंद राहील. फडणवीसांनी आमचा अंत बघू नये. मी मॅटरमध्ये घुसलो तर काय करतो, हे सगळ्यांना माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक

#बीड #महादेव_मुंडे #परळी

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viral Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share