Respect Womens

Respect Womens चला शिवशंभुच्या विचारांवर चालु. Respect Girls & Never Forget Our
Mothers & Sisters Are Also Girls
||जय जिजाऊ||जय शिवराय||जय शंभुराजे||

03/04/2026

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे...🌺🙏🧡🚩

महाराज👑🌺🙏


🚩
🙏
🙏
❤️

💐🇮🇳🫡They gave their today for our tomorrow 🇮🇳On this Shaheed Diwas, we remember the courage, sacrifice, and fearless spi...
23/03/2026

💐🇮🇳🫡

They gave their today for our tomorrow 🇮🇳

On this Shaheed Diwas, we remember
the courage, sacrifice, and fearless
spirit of our heroes.
Their legacy will forever live in our hearts.

Jai Hind 🙏




🙏
🙏

18/03/2026

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा💐🚩🥺💔

|| महामृत्युंजय अमावश्या ||

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा💐🥺💔🚩

स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे महापराक्रमी, रणाधुरंधर आणि शूरवीर छत्रपती संभाजी महाराज (धर्मवीर शंभूराजे) यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. शत्रूच्या नर्कयातना सहन करूनही स्वराज्य व धर्मावर ठाम राहिलेल्या शंभूराजांच्या शौर्याला त्रिवार मानाचा मुजरा.

Respect women not just today, but every day.Because the world shines brighter with them.Happy Women’s Day 🌸 🙏  ❤️  🙏  🙏 ...
08/03/2026

Respect women not just today,
but every day.
Because the world shines
brighter with them.
Happy Women’s Day 🌸

🙏
❤️
🙏
🙏
🙏

🚩💐छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺🙏🧡 ⛳️ 🚩    🙏  🙏
19/02/2026

🚩💐
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌺🙏🧡

⛳️
🚩

🙏
🙏

🇮🇳 Celebrating the spirit of unity, justice, and equality this Republic Day.Let’s honor the Constitution and uplift ever...
26/01/2026

🇮🇳 Celebrating the spirit of unity, justice, and equality this Republic Day.
Let’s honor the Constitution and uplift every voice — especially hers.

🙏
🙏
🙏
🙏
🇮🇳

14/01/2026

शब्द ठाकरेंचा... फक्त एक वचन नाही, तर महिला सुरक्षेचा 'निर्धार' आहे!

🙏
🙏
🙏
🙏

विजयादशमी म्हणजे सत्याचा आणि विजयाचे प्रतीक होय. धैर्य, बुद्धि आणि भक्तिच्या मार्गाने निरंतर आपणास प्रेरणा मिळो हीच ईश्व...
02/10/2025

विजयादशमी म्हणजे सत्याचा आणि विजयाचे प्रतीक होय. धैर्य, बुद्धि आणि भक्तिच्या मार्गाने निरंतर आपणास प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!

विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा.!!🍀☘

🚩जय श्री राम🙏




🙏
🙏
🙏
🙏

🥺💔🌺गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या..😌🙏अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!✨     #2025
06/09/2025

🥺💔

🌺गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या..😌🙏

अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!✨



#2025



आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,...
27/08/2025

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना...

गणपती बाप्पा मोरया✨💙मंगल मूर्ती मोरया🌺🙏

🌸✨ गणपती बाप्पा मोरया! ✨🌸
आला रे आला... माझा बाप्पा आला 🙏❤️
#गणेशचतुर्थी




🇮🇳🫡स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🚩🧡💙❤🤍💚         🇮🇳
14/08/2025

🇮🇳🫡

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🚩🧡💙❤🤍💚



🇮🇳



🚩🧡बहीण...मग ती कोणाचीही असो..तिचा नेहमी आदर करा...हेच खरे शिवरायांच्या विचारांचे रक्षाबंधन..!रक्षाबंधनच्या सर्वांना हार्...
09/08/2025

🚩🧡

बहीण...मग ती कोणाचीही असो..
तिचा नेहमी आदर करा...
हेच खरे शिवरायांच्या विचारांचे रक्षाबंधन..!

रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा✨

❤️



Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Respect Womens posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share