Mayuri dongre patil

Mayuri dongre patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mayuri dongre patil, Digital creator, Jalna.

बघूया, आमच्या बाळासाठी सगळ्यात 'युनिक 'नाव कोण सुचवतंय?
02/07/2026

बघूया, आमच्या बाळासाठी सगळ्यात 'युनिक 'नाव कोण सुचवतंय?

भावाची हळदी
08/05/2026

भावाची हळदी

आज रात्री राजूर येथे ऑर्डर निमित्त आलो आसता ऑर्डर संपल्यावर रात्री २.३० वाजेला गणपती बप्पाचे दर्शन घेतले🙏( प्रियांशी फोट...
08/05/2026

आज रात्री राजूर येथे ऑर्डर निमित्त आलो आसता ऑर्डर संपल्यावर रात्री २.३० वाजेला गणपती बप्पाचे दर्शन घेतले🙏
( प्रियांशी फोटोग्राफी जालना 7507509857) 🙏

“नशिबाने मला खूप काही दिलं, पण त्यातलं सर्वात सुंदर देणं म्हणजे ‘तू’. माझ्या सुखात हसणारी आणि संकटात ढाल बनून उभी राहणार...
05/05/2026

“नशिबाने मला खूप काही दिलं, पण त्यातलं सर्वात सुंदर देणं म्हणजे ‘तू’. माझ्या सुखात हसणारी आणि संकटात ढाल बनून उभी राहणारी माझी बायको... लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली, पण तुझं प्रेम आजही पहिल्या दिवसासारखंच ताजं आहे. अशीच माझ्यावर माया करत राहा. Happy Anniversary My Queen! 👩‍❤️‍👨✨” LoveOfMyLife मराठीत

५ वघ्राळ , मटनाचे मोठे पातेल, ६० खुर्च्या
28/04/2026

५ वघ्राळ , मटनाचे मोठे पातेल, ६० खुर्च्या

best friends  ❤️
27/04/2026

best friends ❤️

समजल नसेल तर माहिती घ्या 😂😂
25/04/2026

समजल नसेल तर माहिती घ्या 😂😂

सर्वांचे मनापासून धन्यवाद…
24/04/2026

सर्वांचे मनापासून धन्यवाद…

आपण कोन्हावर किती अन्याय केलाय हे लोकांना काही माहिती नसल तरी देवा पाशी काहीच चुकत नाही. तिथे फक्त हिशोब होत असतो.
24/04/2026

आपण कोन्हावर किती अन्याय केलाय हे लोकांना काही माहिती नसल तरी देवा पाशी काहीच चुकत नाही. तिथे फक्त हिशोब होत असतो.

23/04/2026

😂😂😂

Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayuri dongre patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share