MahaTej Digital

MahaTej Digital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MahaTej Digital, News & Media Website, Jalna.

MahaTej Digital ही एक स्वतंत्र डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
📰 आम्ही महाराष्ट्रातील स्थानिक,जिल्हा व राज्यस्तरीय घडामोडी मराठी भाषेत,विश्वासार्ह व त्वरित पद्धतीने मांडतो.
📍 Coverage: Jalna | Marathwada | Maharashtra
📲 जाहिरात व बातमीसाठी संपर्क – DM

होळी विशेष 🌈🔥रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा…!वाईटावर चांगल्याचा विजय दर्श...
02/03/2026

होळी विशेष 🌈🔥

रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा…!
वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा हा पवित्र सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचे रंग भरू दे, हीच सदिच्छा.

सुरक्षित आणि आनंदी वातावरणात होळी साजरी करा, पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा आणि प्रेम-बंध अधिक दृढ करा — असे आवाहन.

🌸 सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸

📍 किल्ले शिवनेरी | जुन्नर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमु...
19/02/2026

📍 किल्ले शिवनेरी | जुन्नर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.

#महातेज_डिजिटल_मराठी

.pawar

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा राज...! 🙏🚩
19/02/2026

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा राज...! 🙏🚩

🚌 महत्त्वाची बातमी | एस.टी. प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णयमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या...
08/02/2026

🚌 महत्त्वाची बातमी | एस.टी. प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दम्याच्या अत्याधुनिक बसेस दाखल होणार आहेत.

३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी आरामदायी बस खरेदी करण्यात आल्या असून, याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

या नवीन बसेसना “राजमाता जिजाऊ” असे गौरवपूर्ण नाव देण्यात आले असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

राज्यभरातील एस.टी. प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

#महातेज_डिजिटल_मराठी

🟡 ब्रेकिंग न्यूज | छत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यामहापौर पदी श्री.समीर राजुरकरतर उपमहापौर पदी श्री.र...
06/02/2026

🟡 ब्रेकिंग न्यूज | छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
महापौर पदी श्री.समीर राजुरकर
तर उपमहापौर पदी श्री.राजेंद्र जंजाळ
यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून नागरिकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

📍 छत्रपती संभाजीनगर
📰 महातेज डिजिटल

#महातेज_डिजिटल_मराठी #छत्रपती_संभाजीनगर

🟡 ब्रेकिंग न्यूज | जालनाजालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.महानगरपालिकेच्या पहिल्या मह...
06/02/2026

🟡 ब्रेकिंग न्यूज | जालना

जालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.

महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी श्रीमती वंदना मगरे
तर उपमहापौर पदी श्री. राजेश राऊत यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून
जालना शहराच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

📍 जालना
📰 महातेज डिजिटल

#जालना #महातेज_डिजिटल_मराठी

06/02/2026

'खासगी रुग्णालयातील खोल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा महाग!
जनतेची होत असलेली सरळसरळ लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केली आहे.
रुग्णसेवेच्या नावाखाली अवाजवी दर आकारले जात असून,
सामान्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खासगी रुग्णालयांच्या दरांवर तात्काळ नियंत्रण आणावे,
- स्वाती मालीवाल, राज्यसभा खासदार



#महातेज_डिजिटल_मराठी

06/02/2026

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार

मतदान वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत

- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

#महातेज_डिजिटल_मराठी #जिल्हा_परिषद_पंचायतसमिती_निवडणुका

02/02/2026

मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
इतर चिन्हांचा उमेदवार निवडूण आल्यास निधीसाठी हात आखडणार

 
👉 News पाहून तुम्ही काय म्हणता? Comment करा  
🔥 Follow रोजच्या ताज्या बातम्या साठी  

#मराठीबातम्या #महातेज_डिजिटल_मराठी

31/01/2026

परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथील सरपंचाचे पंचायत समितीच्या विरोधात भीक मागो आंदोलन..!

#महातेज_डिजिटल_मराठी #परतूर #जालना

31/01/2026

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

#महातेज_डिजिटल_मराठी

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ       #महातेज_डिजिटल_मराठी
31/01/2026

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

#महातेज_डिजिटल_मराठी

Address

Jalna
431507

Alerts

Be the first to know and let us send you an email when MahaTej Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share