12/12/2025
✨⚖️ न्यायाची मोठी विजय! ⚖️✨
पॉक्सो व बलात्काराच्या गंभीर आरोपांतून आरोपीची
आज मा. सत्र न्यायालय, केज यांनी एक अत्यंत गंभीर प्रकरणात माझ्या पक्षकाराला पूर्णपणे निर्दोष मुक्त केले! 🙏🏻✌️
🔴 गुन्हा क्रमांक 29/204 मध्ये दिंद्रुड पोलीस स्टेशन, जि. बीड
🔴 कलमे :भा.द.वी. ३७६(२)(i)(j)(l)
तसेच POCSO कायदा कलम ३(A), ४, ५(k), पॉक्सो व बलात्काराच्या गंभीर आरोपांतून आरोपीची सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.
अशा अतिशय कठोर व गंभीर कलमांखाली २०२४ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात साक्ष-पुराव्यांच्या कसोटीवर बाजू भक्कम मांडून आज न्याय मिळाला...आरोपीला पूर्णपणे क्लीन चिट! निर्दोष मुक्तता. ✌️✌️ आरोपी तर्फे..
🎖️ ॲड. शेख इम्तीयाज (केज)🎖️ ॲड. मिर्झा सर .
यांनी काम पाहिले...
न्यायाला उशीर तर नक्कीच होतो, पण अन्याय कधीच टिकत नाही. ⚖️🙏
#निर्दोषमुक्तता #न्यायमिळाला
✌️✌️