21/06/2025
कोकणातील लग्नात अजूनही जपली जाते एक खास पारंपरिक प्रथा – ‘घाणा भरणे’या व्हिडिओमध्ये पाहा –👰♀️ घाणाभरणे कसं केलं जातं👵 कोण कोण यात सहभागी होतं🌾 आणि या प्रथेचं सांस्कृतिक महत्त्व!🎥 जर तुम्ही कोकणातून असाल किंवा या प्रथेचा अनुभव घेतला असेल, तर नक्की शेअर करा तुमचा अनुभव!👇 कमेंटमध्ये सांगा – तुमच्या गावात अजूनही ही प्रथा आहे का?📢 Share करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा l #कोकणलग्न #घाणाभरणे #घाणाभरणेप्रथा