
04/08/2025
*आरटीओच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचा* *हल्लाबोल*
*नेतृत्व मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष* सचिन *धोटे, नागपूर शहर उपाध्यक्ष* *तुषार गिरे*
*तब्बल पाऊण तास आरटीओच्या अधिकाऱ्यांना घेराव*
*कारभार पारदर्शक आहे तर प्रत्येक अधिकाऱ्यांच्या व मोटर निरीक्षकांच्या कक्षामध्ये सीसीटीव्ही ताबडतोब लावा जनतेला खरंच कळू द्या काय सुरू आहे*
*आरटीओ कार्यालयात सातत्याने नेट बंद असल्यामुळे असंख्य नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, नेटचा दर्जा कायमस्वरूपी सुधरण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली यावेळी मनसेचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने या हल्लाबोल कार्यक्रमात उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र*