26/07/2024
मनसे चा दणका 🚩 अर्ध्या तासात लाईट चालू
शांतीनगर महावितरण वीज कार्यालयात आज दि. २६. ०७. २०२४
गेल्या चार पाच दिवसापासून उत्तर नागपूर प्रभाग क्र. ४ देवी नगर ह्या परिसरातील ५ घराच्या वीज बंद पडल्याने नुसत्या यांना फोन करून हे पोट काडून बसलेले हरामखोर अधिकारी आता पाठवतो एका तासांनी पाठवतो गाडी आली होती तुम्ही दिसलेच नाही तुम्ही फोनच उचलला नाही असे उत्तर देत चार दिवसापासून नागरिकांना घुमावतो सॉर्टसर्किट झाल्यावर ही हे हरामखोर अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही आमच्याकडे गाड्या नाही कर्मचारी नाही हे ही सुध्दा यांचा उत्तर असते आणि लोकांचे मिटर कापायला असे आंगावर चढतात जसे ह्यांच्या कडून नागरिकांनी कर्जा घेतला सारखे मग चार चार दिवस लाईट नसल्याने नागरिकांनी याच्या अंगावर चढल्याच पाहिजे ना तेव्हाच लोकांना सर्व्हिस मिळेल बरोबर
#मनसे