News98 India

News98 India ब्रेकिंग न्यूज़ से लेकर हर बड़ी खबर तक, News98 India रखे आपको हर पल अपडेट।

05/03/2026

मध्य-पूर्वेतील इराण–इस्रायल युद्धामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष, केळी आणि कांदा निर्यातीवर काही ठिकाणी परिणाम झाल्याची चर्चा आहे. मुंबईतील JNPT बंदरावर काही कंटेनर अडकल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र द्राक्ष निर्यातीवर मोठा नकारात्मक परिणाम झालेला नसल्याची माहिती द्राक्ष निर्यातदार संघाने दिली आहे.

27/02/2026



मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात FIR नोंदवून घेतली नाही म्हणून आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र बारामती पोलिसांनीही FIR नोंदवून घेतली नाही.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेनंतर “रोहित दादा, आगे बढो” अशी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यावर रोहित पवार संतापल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

Baramati Political News | Rohit Pawar Angry | Latest Maharashtra Political Update

26/02/2026

Rohit Pawar DGCA FIR case is creating political controversy in Maharashtra.
रोहित पवार यांनी DGCA आणि VSR कंपनीविरोधात FIR दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Ajit Pawar plane incident संदर्भात घातपाताचा संशय व्यक्त करत Rohit Pawar यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला.

This Rohit Pawar vs DGCA controversy is now becoming a major topic in Maharashtra politics.

👉 What is your opinion on Rohit Pawar FIR case?
👇 कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा!

25/02/2026

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण? योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस की अमित शहा?

कमेंटमध्ये तुमचं मत लिहा! 😎

I've just reached 4K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗...
24/02/2026

I've just reached 4K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

24/02/2026

कॅलेंडरमध्ये महिना 30 किंवा 31 दिवसांचा असतो, मग telecom कंपन्यांचा recharge plan फक्त 28 दिवसांचा का असतो? या 28 days recharge plan मुळे वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा recharge करावा लागतो का?

Raghav Chadha यांनी संसदेत हा telecom recharge 28 days issue उपस्थित केला आणि ग्राहकांवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा मुद्दा मांडला.

👇 तुम्ही Raghav Chadha यांच्या मताशी सहमत आहात का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा !

24/02/2026

Rohit Pawar यांनी शोकप्रस्तावावर बोलताना Ajit Pawar यांची आठवण काढत अत्यंत भावनिक वक्तव्य केले. विधानसभेत बोलताना Rohit Pawar emotional झाले आणि म्हणाले की, “समोर बसून मुद्दे टिपणारे दादा आता फक्त आठवणीत उरलेत.”

Rohit Pawar emotional speech on Ajit Pawar हा क्षण सभागृहात उपस्थित सर्वांसाठी हृदयस्पर्शी ठरला. Ajit Pawar tribute, Rohit Pawar speech आणि Maharashtra assembly emotional moment यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आहे.

Ajit Pawar शोकप्रस्ताव, Rohit Pawar emotional statement आणि Maharashtra politics यावर हा खास अपडेट.

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला Subscribe करा. 🔔

24/02/2026

Harshvardhan Sapkal यांनी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ सापडलेल्या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. 40 लोक बांगलादेशी असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

Shrikant Shinde यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करत Harshvardhan Sapkal यांनी सरकारवर टीका केली. तसेच Parth Pawar जमीन घोटाळा प्रकरणाचाही उल्लेख करत “हे सरकार लुटारू आहे” असा आरोप केला.

Address

Pune–Nashik Highway, Chakan
Kanpur
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News98 India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share