27/11/2025
[1/29, 18:01] Tambe Sarpanch Kesurdi: नमस्कार 2015 ते2020 केसूर्डि गावातील गावच्या सहकार्याने काम करण्यात आली.... ग्रामपंचायत इमारत बांधकाम 2017, गावाची पाणीपुरवठा विहीर एशियन पेंट मार्फत ,KSB सीएसआर फंड गावातील पाणीपुरवठा लाईन,ग्रामपंचायत फंडातून 2018 ड्रेनेज लाईन गटार बांधकाम all, अंगणवाडी बांधकाम 2018 , जानुबाई मंदिर हायवे लगतचा बांधकाम, High हाय मॅक्स लॅम्प, गावातील फिल्टर,लक्ष्मिआई मंदिर सभामंडप पूजन 2019, गावातील बसायचं बांचेस,गावातील घंटा गाडी सुरू केली.शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव Datwayler कंपनी कडून आंगणवाडी प्रस्ताव पास करून घेतला.350 महिला ना मशीन class free मार्फत घेण्यात आला.
[1/29, 18:16] Tambe Sarpanch Kesurdi: गावातील काँक्रीट रस्ते 1. मारुती मंदिर ते शाळा ,मारुती मंदिर ते janubai मंदिर , साल व रोड zp la प्रस्ताव मंजूर,काम,2019,बसस्टॉप काँक्रिट,भगवा चौक काँक्रिट,जाधव आली रस्ता,कोळपे घर ते संपत kachare ghar रस्ता,पाण्याची टाकी कडे जाणार रस्ता,घाडगे शेजारील रस्ता ,खडके आली रस्ता,माळवाडी गटार रस्ता,कचरा ट्रॅक्टर खरेदी केली. शेंडगे आली रस्ता ,अमोल जमदाडे घराशेजारील ते शाळेकडे जाणार रस्ता ,प्राथमिक शाळा तील स्टेज तयार केले....हायटेक कंपनी मार्फत शाळा दुरस्ती दरवाजा,खिडकी, पत्रा संपूर्ण बदलला,पाण्याची टाकी शाळेतील पिण्यासाठी मुलांना बांधकाम कंपनी मार्फत केले.
[1/29, 18:34] Tambe Sarpanch Kesurdi: मागासवर्गीय महिलांकरिता 15 टक्क्यातून निधी सुरू केला शिलाई मशीनचे वाटप केले 2019