MARATHI TADKA

MARATHI TADKA महाराष्ट्रातील लोकप्रिय फेसबुक पेज Marathi Tadka लाईक करा महाराष्ट्रातील लोकप्रिय page
Marathi Tadka

26/07/2025

बाईला नवऱ्याची साथ का पाहिजे ? रील-स्टार मनीषाताई हजारे

24/07/2025

चौथी शिक्षण झालेल्या ! रील-स्टार मनीषाताई हजारे

आज आषाढी एकादशी.सोनपेठच्या शिरपेचात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे आसा ईतीहास घडला सोनी टिव्ही चॅनल मराठी ने १०८ किर्तन...
06/07/2025

आज आषाढी एकादशी.सोनपेठच्या शिरपेचात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे आसा ईतीहास घडला सोनी टिव्ही चॅनल मराठी ने १०८ किर्तनकारांची स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत कुठलेही हित संबंध न बघता अगदी योग्य गुणी रत्न हा भ प सोमनाथ महाराज यांची महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार म्हणून निवड झाली आणि परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात अभिमानाने आनंदी आनंद पसरला.अगदी सामान्य कुटुंबातील अगदी कमी वयात व कुठल्याही प्रकारचे अर्थीकबळ नसताना जन्मजात किर्तनकार सर्वांचे नावारूपाला आले.सर्वस्तरातून महाराजांचे अभिनंदन होत आहे.खुप खूप अभिनंदन महाराज

05/07/2025

वारीच्या वाटेवर नारायण शास्त्री केंद्रे यांची भेट !!

• • • • • • • • •

05/07/2025

वारकरी पंढरपूरला पोहोचले ! वारीच्या वाटेवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जयश्रीताई तिकांडे यांची भेट !!

05/07/2025

पंढरपूर वारीमध्ये जेवणाचे व्यवस्था कशी होते ! लाईव्ह पंढरपूर येथून लाईव्ह

05/07/2025

पंढरपूर येथे काय घडलं ? वारकरी पोहोचले पंढरपूरला ! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुफान गर्दी !

04/07/2025

पंढरपूरची वारी पंढरपूरच्या वेशीवर ! लाईव्ह पंढरपूर येथून लाईव्ह

03/07/2025

पंढरीच्या वारीमध्ये, विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक,
विठ्ठल कांगणे सर !

#राम कृष्ण हरी

02/07/2025

जालना ते पंढरपूर सायकलवारी !
पंढरपूर वारीसाठी वेगळी संकल्पना !

बोला राम कृष्ण हरी ! 🙏
01/07/2025

बोला राम कृष्ण हरी ! 🙏

29/06/2025

कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा !


#वारी2025
#आषाढीवारी
#वारी
#पंढरपूरवारी




Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when MARATHI TADKA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MARATHI TADKA:

Share

Our story

मराठी माणसाचे हक्काचे फेसबुक पेज