विषय ढीग

विषय ढीग "ताज्या बातम्या, गरमागरम ट्रेंड्स आणि थोडंसं मनोरंजन 🎯 तुमचं मराठी अपडेट्सचं वन-स्टॉप डेस्टिनेशन!"

काही लोक मुंबईत 20 वर्ष राहूनही मराठी शिकत नाहीत : तमन्ना भाटिया.
04/08/2025

काही लोक मुंबईत 20 वर्ष राहूनही मराठी शिकत नाहीत : तमन्ना भाटिया.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
02/08/2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Vantara on Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीबाबत वनताराचं अधिकृत वक्तव्य
02/08/2025

Vantara on Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीबाबत वनताराचं अधिकृत वक्तव्य

भाजपासोबत युती करणे, ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक. - महादेव जानकर
31/07/2025

भाजपासोबत युती करणे, ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक. - महादेव जानकर

31/07/2025

राजू शेट्टी यांनी ही केले सिम पोर्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारताची 'डेड इकॉनॉमी' असल्याचं म्हटलं ...
31/07/2025

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारताची 'डेड इकॉनॉमी' असल्याचं म्हटलं आहे.

31/07/2025

नांदणी मध्ये सिम कार्ड पोर्ट करणे चालूच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी भारताच...
29/07/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी भारताची बाजू मांडण्यासाठी आणि भारताचे भले न पाहू न शकणाऱ्यांना आरसा दाखवण्यासाठी उभा राहिलो आहे. २२ एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला झाला. आमच्या देशाने २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत घेतला. भारतीयांना अपेक्षित होती, तशी प्रत्युत्तराची कारवाई केली, असेही मोदी म्हणाले.

29/07/2025

Devendra Fadnavis : फडणवीसांकडून विश्वविजेत्या दिव्या देशमुखचं अभिनंदन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दहशतवादाव...
29/07/2025

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याची सांगत काँग्रेसच्या चुकांचा पाढाच वाचला.

Union Home Minister Amit Shah | Details of Operation Mahadev | Parliament Session | Pakistani terrorists | Pahalgam terror attack

पुण्यातील पिंपरी कॅम्पमध्ये (Pimpri Camp)  धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वं...
29/07/2025

पुण्यातील पिंपरी कॅम्पमध्ये (Pimpri Camp) धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे आता ड्रायव्हिंग न करता कार...
29/07/2025

कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे आता ड्रायव्हिंग न करता कार थेट ट्रेनने गोव्यात किंवा तिथून परत पाठवू शकता.

Address

Kolhapur

Telephone

+919325219050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विषय ढीग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to विषय ढीग:

Share