12/12/2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार आणि नेट सेट व विविध स्पर्धा परीक्षांसाठी एक अतिशय उपयुक्त पुस्तक.
भूगोल वैकल्पिक पेपर एक, भूगोल विषयाची तत्वे खंड दोन - मानवी भूगोल..
डॉक्टर विठ्ठल घारपुरे लिखित फडके प्रकाशनचे हे अतिशय उपयुक्त पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवे..!
📍 Available at Phadke Prakashan, Dudhali, Kolhapur
📞 Contact: 0231-2542711 | 9890158857 | 9860551900
#लोकसेवाआयोग #महाराष्ट्रलोकसेवाआयोग #शासकीयस्पर्धापरीक्षा