Ramcharitmanasgaan on FM kolhapur

Ramcharitmanasgaan on FM kolhapur भारतातील दिग्गज अशा ३५ गायक गायिकांच्या स्वरांतून वाहणारा श्रीरामप्रेमामृताचा तुलसीरचित निर्झर

12/06/2026

रामचरितमानसगान भाग ३७६
( आज दि १२-६-२०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 )
श्रीराम लक्ष्मणांना नागपाशातून सोडवण्यास आलेल्या गरुडजींना मनात संशय निर्माण झाला की श्रीराम लक्ष्मण साक्षात परब्रह्म असून पण ते नागपाशात कसे बांधले गेले? भगवान शिवांनी त्यांना संशय निवृत्ती साठी काकभुशुण्डींकडे जाऊन रामकथेचे श्रवण करण्यास सांगितले
स्वर : सुरेश वाडकर
संगीत : सतीश भाटिया

11/06/2026

रामचरितमानसगान भाग १३३ चे प्रसारण

Pdf link - कमेंटमध्ये

या व्हिडिओ चे प्रस्तुतकर्ते आहेत yv care

Join us in spreading awareness—follow for such powerful videos!
जागरूकता पसरवण्यासाठी आमच्यासोबत या — अशाच आणखी व्हिडिओंसाठी आम्हाला inst , youtube व फेसबुकवर फॉलो करा! ( Links कमेंट बॉक्स मध्ये आहेत" )



10/06/2026

रामचरितमानसगान भाग ३७५
( उद्या दि ११-६-२०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 )
भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले - सुमेरु पर्वतच्या उत्तर दिशेला एक नीलपर्वत आहे, त्या रम्य पर्वतावर एका वटवृक्षाखाली काकभुशुण्डी रामकथेचे निरुपण करतात आण हंस इत्यादी अनेक पक्षी त्याचे श्रवण करतात, मीही तिथे हंस शरीर धारण करुन काही काळ वास्तव्य करुन रामकथेचे श्रवण केले. विष्णुवाहन पक्षीराज गरुडांनीही तिथे काकभुशुंडींकडून रामकथेचे श्रवण का केले त्याचे कारण सांगतो , ऐक..
स्वर : सुरेश वाडकर
संगीत : सतीश भाटिया

10/06/2026

रामचरितमानसगान भाग १३२ चे प्रसारण

Pdf link - कमेंटमध्ये

या व्हिडिओ चे प्रस्तुतकर्ते आहेत yv care

Join us in spreading awareness—follow for such powerful videos!
जागरूकता पसरवण्यासाठी आमच्यासोबत या — अशाच आणखी व्हिडिओंसाठी आम्हाला inst , youtube व फेसबुकवर फॉलो करा! ( Links कमेंट बॉक्स मध्ये आहेत" )



रामचरितमानसगान भाग १३२( श्रीरामांना युवराजपद देण्याचा महाराज दशरथांचा प्रस्ताव )डायरेक्ट pdf link - कमेंट बॉक्समध्ये
10/06/2026

रामचरितमानसगान भाग १३२
( श्रीरामांना युवराजपद देण्याचा महाराज दशरथांचा प्रस्ताव )
डायरेक्ट pdf link - कमेंट बॉक्समध्ये

09/06/2026

*रामचरितमानसगान भाग ३७४*
( उद्या दि १०-६-२०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 )
माता पार्वती भगवान शिवांना म्हणाली - हे मदनारी ! तुम्ही आता मला जे सांगितले ते अत्यंत सुंदर व पवित्र रामचरित्र एका काकभुशुंडी नामक कावळ्याने पक्षीराज गरुडाला सांगितले होते असे तुम्ही म्हणाला. हे अत्यंत पावन चरित्र एका कावळ्याला कसे विदित झाले आणी तुम्ही तो संवाद कसा काय ऐकलात ?
स्वर : ए. हरिहरन आणी अनुराधा पौडवाल,
संगीत : सतीश भाटिया

09/06/2026

रामचरितमानसगान भाग १३१ चे प्रसारण

Pdf link - कमेंटमध्ये

या व्हिडिओ चे प्रस्तुतकर्ते आहेत yv care

Join us in spreading awareness—follow for such powerful videos!
जागरूकता पसरवण्यासाठी आमच्यासोबत या — अशाच आणखी व्हिडिओंसाठी आम्हाला inst , youtube व फेसबुकवर फॉलो करा! ( Links कमेंट बॉक्स मध्ये आहेत" )



रामचरितमानसगान भाग १३१( अयोध्याकाण्डचे मङ्गलाचरण )Direct pdf link - कमेंट बॉक्समध्ये
09/06/2026

रामचरितमानसगान भाग १३१
( अयोध्याकाण्डचे मङ्गलाचरण )
Direct pdf link - कमेंट बॉक्समध्ये

*रामचरितमानसगान भाग ३७३*( आज दि ९-६-२०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 ) नारद मुनींनी ये...
09/06/2026

*रामचरितमानसगान भाग ३७३*
( आज दि ९-६-२०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 )
नारद मुनींनी येऊन श्रीरामांची स्तुती व प्रार्थना करण्याच्या प्रसंगाचे वर्णन करुन भगवान शिवांनी पार्वतीला सांगत असलेल्या रामकथेची पुर्णाहुती केली. आणी या परमपावन अमृतमय कथेचे श्रवण करुन माता पार्वतीचे धन्योद्गार !
स्वर : ए. हरिहरन आणी अनुराधा पौडवाल,
संगीत : सतीश भाटिया

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramcharitmanasgaan on FM kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share