Swaraja maza

Swaraja maza आपल्या परिसरातल्या आपल्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा
(1)

28/06/2025
21/03/2025

मातृभूमीच्या विद्यार्थ्यांचे व्याख्यानाला उपस्थित राहण्याच्या आव्हान
उदगीर येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या न समजलेला बाप या विषयावरील व्याख्यानाला उदगीर शहरातील जास्तीत जास्त भगिनींनी उपस्थित राहावे अशा आव्हान उदगीर येथील मातृभूमी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केलं .
॥ आम्ही येतोय तुम्ही या ॥ असा आव्हान यावेळी विद्यार्थिनींनी उदगीरकरांना केलं

#बाप #न #रामनवमी

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
14/02/2025

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 01 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू  जप्त. 02 व्यक्ती ...
09/11/2024

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 01 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 02 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 08/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर येथे काही व्यक्ती लपून-छपून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक व वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीमधून घरामध्ये साठवणूक करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 01 लाख 51 हजार 650 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या व्यवसायासाठी साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे

1) शेख नवीन अब्दुलगणी, वय 25 वर्ष, राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.

2)अन्वर सिकंदर सय्यद राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.(फरार)

यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार सचिन धारेकर , रामहरी भोसले, नाना भोंग, प्रदीप स्वामी, जमीर शेख यांनी पार पाडली.

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraja maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share