Latur voice Advanced news portal

Latur voice Advanced news portal घडलेली प्रत्येक घटना क्षणार्धात वाचकांपर्यंत पोहचवत आहे "लातूर Voice"

23 फेब्रुवारीला भारत-पाक सामना रंगणार, तत्पूर्वीच PAKला बडा धक्का!* *चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन्ही संघ येणार आमनेसामने, जाणू...
20/02/2025

23 फेब्रुवारीला भारत-पाक सामना रंगणार, तत्पूर्वीच PAKला बडा धक्का!*

*चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन्ही संघ येणार आमनेसामने, जाणून घ्या प्लेइंग-11 अन् बरंच काही*

https://www.laturvoice.com/article/6672/champions-trophy-2025-india-vs-pakistan-squad-weather-update-and-playing-11-details-here

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ....

*अरे वा..! टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'छावा' सिनेमाचा व्हिडिओ!* *अंगावर थरार आणणारी घोषणा, युवकाने शेअर केलेला व्हिडिओही पा...
18/02/2025

*अरे वा..! टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'छावा' सिनेमाचा व्हिडिओ!*

*अंगावर थरार आणणारी घोषणा, युवकाने शेअर केलेला व्हिडिओही पाहा*

https://www.laturvoice.com/article/6661/hey-or-a-video-of-the-chhao-cinema-appeared-on

Video of the movie 'Chhawa' screened in Times Square : 14 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' चित्रपट  देशभरातील सिनेमा.....

*आरोग्य मित्रांचे बेमुदत संप सुरु ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या..!* *किमान वेतन व शासकीय सेवेत समायोजनाची केली माग...
18/02/2025

*आरोग्य मित्रांचे बेमुदत संप सुरु ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या..!*

*किमान वेतन व शासकीय सेवेत समायोजनाची केली मागणी, प्रशासनाकडून दुर्लक्ष*

https://www.laturvoice.com/article/6659/health-friends-begin-to-strike-in-front-of-the-district # आरोग्य मित्र

दिवसभरात प्रशासनाकडून कसलीही दखल नाही

*अपघातातील आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू* मुरुड प्रतिनिधी:                          रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ...
17/02/2025

*अपघातातील आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू*

मुरुड प्रतिनिधी:
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी येथील एका हॉटेलमध्ये भरधाव वेगातील स्कॉर्पिओ घुसल्याने झालेल्या अपघातात एक तरुण मृत्युमुखी पडला होता तर इतर सात जण जखमी होते.
या जखमिंपैकी दोन गंभीर जखमी असणाऱ्या तरुणांनावर लातूरच्या खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते. यातील सुरज युवराज घुटे (रा मुरुड) याचा सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास लातूरच्या खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूमुळे सदरील अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. मुरुडच्या पश्चिमेकडे साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मुरुड बायपासनजीक हा विचित्र अपघात झाला होता. या विचित्र अशा अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण मुरुडकर हळहळ व्यक्त करीत आहेत.

*Latur Accident News : भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी*  *मुरूड शहरालगत बार्शी रोडवरील बायपास ज...
16/02/2025

*Latur Accident News : भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी*

*मुरूड शहरालगत बार्शी रोडवरील बायपास जवळ थरकाप उडविणारा अपघात; PHOTOS*

https://www.laturvoice.com/article/6655/one-killed-seven-injured-after-speeding-scorpio-rams-into-hotel--horrific-accident-on-barshi-road #मुरुड

मुरुड :  वाहनाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरील चारचाकी वाहन हे एका हॉटेलात घुसले. या अपघातामध्ये हॉट....

*'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!* *म्हणाले- आंतरजातीय विवाहाला विरोध नाही, पण फसवणूक करून लग...
16/02/2025

*'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!*

*म्हणाले- आंतरजातीय विवाहाला विरोध नाही, पण फसवणूक करून लग्न करण्याला विरोध*

https://www.laturvoice.com/article/6653/love-jihad-law-supports-chief-minister-fadnavis

Devendra Fadnavis on Love Jihad Law : एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे यात काही चुकीचे नाही. मात्र खोटे बो....

*बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!* *उद्घाटन सामना कोलकाता येथे  KKR विरुद्ध R...
16/02/2025

*बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!*

*उद्घाटन सामना कोलकाता येथे KKR विरुद्ध RCB यांच्यात रंगणार; वाचा सविस्तर!*

https://www.laturvoice.com/article/6652/ipl-2025-full-schedule-announced-read-detils

IPL-2025 full schedule announced : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे प्रसारक स्टार स्पोर्ट्सने 18 व्या हंगामाचे वेळापत्रक सायंकाळी 5.30 वाजता जाह.....

*'कॉसमॉस इंग्लिश क्लासेस'चे संचालक प्रा. अजय पाटील यांचा अक्कलकोटमध्ये सन्मान*  *श्री. स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्...
14/02/2025

*'कॉसमॉस इंग्लिश क्लासेस'चे संचालक प्रा. अजय पाटील यांचा अक्कलकोटमध्ये सन्मान*

*श्री. स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केला सत्कार*

https://www.laturvoice.com/article/6639/prof-ajay-patil-director-of-cosmos-english-classes-honor-at

लातूर/प्रतिनिधी : येथील इंग्रजी पॅटर्नचे जनक तथा कॉसमॉस इंग्रजी स्पोकन इन्स्टिटयूटचे संचालक प्रा. अजय सूर्यकांत ...

*कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या लातूर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात* *एक गंभीर जखमी तर 8 महिला किरकोळ जखमी; वाराणसीजवळ घडला ...
14/02/2025

*कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या लातूर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात*

*एक गंभीर जखमी तर 8 महिला किरकोळ जखमी; वाराणसीजवळ घडला अपघात*

https://www.laturvoice.com/article/6635/accidents-of-devotees-at-latur-returning-from-kumbh-mela

लातूर/प्रतिनिधी : येथील चौदाघर मठ देवस्थानचे महिला भजनी मंडळ सदस्या आणि पुरुष मंडळी हे प्रयागराज येथे कुंभमेळ्या...

*गुणवत्ता :  इंजिनियरिंग प्रवेशासाठीच्या प्रा. मोटेगावकर सरांचे 'आरसीसी'चं महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ*  *जेईई-मेन्समध्ये 5...
14/02/2025

*गुणवत्ता : इंजिनियरिंग प्रवेशासाठीच्या प्रा. मोटेगावकर सरांचे 'आरसीसी'चं महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ*

*जेईई-मेन्समध्ये 5 विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाईल पेक्षा अधिक तर 29 विद्यार्थी 97 पर्सेंटाईलच्यावर*

https://www.laturvoice.com/article/6634/principal-sir-for-quality-engineering-admission-%22rcc-is-the-best #

लातूर : प्रा. मोटेगावकर सरांच्या आर सी सी पॅटर्नने नीट मधील ऐतिहासिक निकालाबरोबरच आपण इंजिनिअरिंग साठी असलेल्या .....

*कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली* https://www.laturvoice.com/article/6623/...
10/02/2025

*कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली*

https://www.laturvoice.com/article/6623/fire-in-kirti-dal-mill-loss-of-crores-fortunately-no-loss-of-life-was-reported

लातूर / प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसतील नामांकित कीर्ती डाळमिल येथील ऑइलमिलच्या गोडावुन शनिवार, दि...

*राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'*  *मुंबईत नवभारत 'सीएसआर अवार्ड-2025' ने सन्मानीत; JS...
04/02/2025

*राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'*

*मुंबईत नवभारत 'सीएसआर अवार्ड-2025' ने सन्मानीत; JSPMच्या शिरपेचात मानाचा तुरा*

https://www.laturvoice.com/article/6607/covekar-father-and-son-honor-at-the-hands-of-governor

लातूर :  शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न देशभरात गाजलेला आहे. या लातूर पॅटर्नमध्ये योगदान देणार्‍या व शिक्षणाला साम.....

Address

Office No 5, Krushnakunj Market Place, Yashoda Theatre, Papvinash Road
Latur
413512

Opening Hours

Monday 10:30am - 10pm
Tuesday 10:30am - 10pm
Wednesday 10:30am - 10pm
Thursday 10:30am - 10pm
Friday 10:30am - 10pm
Saturday 10:30am - 10pm
Sunday 10:30am - 1pm

Telephone

+919561073414

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur voice Advanced news portal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Latur voice Advanced news portal:

Share