हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Latur
  • हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, Latur.

हिंदू समाजातील एकतेसाठी, तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी समर्पित मंच.
स्व. सूरज दादा झुंजे पाटील Suraj नेतृत्वाखाली कार्यरत झालेली ही संस्था आजही त्यांच्या विचारांप्रमाणे पुढे वाटचाल करत आहे.

18/10/2025

एकनिष्ठ शिवसैनिक ♥️

दिवाळी आली की साहेबांची आठवण येते, आशावेळी साहेब आजारी होते,आणि अचानक शिवसेनाभवन वरचा आकाश कंदील खाली उतरवला गेला त्यावे...
18/10/2025

दिवाळी आली की साहेबांची आठवण येते, आशावेळी साहेब आजारी होते,आणि अचानक शिवसेनाभवन वरचा आकाश कंदील खाली उतरवला गेला त्यावेळीच महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला,आणि जणू सुनामी येते तशी बातमी आली साहेब आपणाला सोडून गेले.
साहेब तुम्ही गेल्या पासून ही दिवाळी वाटतच नाही हो..🙏❤️

#हिंदूहृदयसम्राट_प्रतिष्ठाण_महाराष्ट्र_राज्य
👈


क्षण आनंदाचा, सण नात्यांचा ♥️ठाकरे परिवाराचा 😊
18/10/2025

क्षण आनंदाचा, सण नात्यांचा ♥️
ठाकरे परिवाराचा 😊

सोन्यासारखं तेज,आरोग्यासारखं सुख,आणि लक्ष्मीमातेचं आशीर्वादतुमच्या जीवनात सदैव राहो! 🌼🙏"धनत्रयोदशीच्या या मंगल दिनी,समृद...
18/10/2025

सोन्यासारखं तेज,
आरोग्यासारखं सुख,
आणि लक्ष्मीमातेचं आशीर्वाद
तुमच्या जीवनात सदैव राहो! 🌼🙏

"धनत्रयोदशीच्या या मंगल दिनी,
समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने तुमचं आयुष्य उजळो!" 💫

 #हिंदूहृदयसम्राट_प्रतिष्ठाण_महाराष्ट्र_राज्य  #आठवण"बाळासाहेबांचा वारसा… उद्धवजींचं संयम… आणि राजसाहेबांची झळाळी — महार...
16/10/2025

#हिंदूहृदयसम्राट_प्रतिष्ठाण_महाराष्ट्र_राज्य
#आठवण
"बाळासाहेबांचा वारसा… उद्धवजींचं संयम… आणि राजसाहेबांची झळाळी — महाराष्ट्राचा अभिमान!"

15/10/2025

ठाकरे 🎥 Part 30

#हिंदूहृदयसम्राट_प्रतिष्ठाण_महाराष्ट्र_राज्य

14/10/2025

🧡 “हिंदूहृदयसम्राट

🔥 राजकारणात नवा मोड!मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब ‘मातोश्री’वर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या भेटीस!संवाद सकारात्मक — महाराष्ट्...
12/10/2025

🔥 राजकारणात नवा मोड!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब ‘मातोश्री’वर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या भेटीस!
संवाद सकारात्मक — महाराष्ट्रात बदलाची चाहूल! 🙌

#राजठाकरे #उद्धवठाकरे #मनसे #मातोश्री

04/10/2025

ठाकरे 🎥 Part 29

#हिंदूहृदयसम्राट_प्रतिष्ठाण_महाराष्ट्र_राज्य

कोणतंही वादळ शिवसेनेला थांबवू शकत नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं! भर पावसात परंपरा ही जपली गेली, सभाही झाली आणि महार...
02/10/2025

कोणतंही वादळ शिवसेनेला थांबवू शकत नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं!
भर पावसात परंपरा ही जपली गेली, सभाही झाली आणि महाराष्ट्रहितासाठी ठाकरेही कडाडले!
शिवसैनिकांच्या उत्साहात शिवतीर्थावर आज प्रथेप्रमाणे दसरा मेळावा संपन्न झाला. तोच उत्साह, तोच जल्लोष पुन्हा दिसला. पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने पुन्हा एकदा शिवसैनिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी सज्ज झाला.

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य:

Share