Adv.Sh*tal Patil

Adv.Sh*tal Patil जिल्हा सरचिटणीस (महामंत्री)
भाजपा युवा मोर्चा लातुर शहर.

29 एप्रिल 2024 रोजी देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांची जाहीर सभा लातूर येथे , चला पुन्हा मोदीजींना सहकार...
20/04/2024

29 एप्रिल 2024 रोजी देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांची जाहीर सभा लातूर येथे , चला पुन्हा मोदीजींना सहकार्य करू , या वेळेस ४०० पार च करू.....

#लातूर #भाजप #महाराष्ट्र


Bjp Latur लातूर जिल्हा भाजपा सोशल मिडिया भाजयुमो लातूर जिल्हा -BJYM Latur BJYM Maharashtra Arvind Patil Nilangekar Sambhaji Patil Nilangekar Sudhakar Shrangare BJP Latur City

संवाद दौरालातूरचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे विद्यमान उमेदवार सुधाकररावजी शृंगारे यांच्या पत्नी सौ.शृ...
17/04/2024

संवाद दौरा

लातूरचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे विद्यमान उमेदवार सुधाकररावजी शृंगारे यांच्या पत्नी सौ.शृंगारे , सौ.रागिणी यादव,
शहर जिल्हाध्यक्ष - महिला मोर्चा, आणि सर्व महिला मोर्चा पदाधिकारी भारतीय जनता पक्ष, लातूर शहर. यांच्या समवेत आज दि 17/04/2024 रोजी लातूर
शहरातील गजानन सोसायडी वाल्मिकी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री रामनवमी उत्सवात सदिच्छा भेट , श्री नगर भिमाशंकर मंदिर येथे उत्सवात सहभागी, सिताराम नगर येथे भाजपाच्या जेष्ठ नेत्या स्वयमसिद्धा बालगोकूळ आश्रम यांच्या संचालिका स्मिता परचुरे काकू यांच्या निवस्थानी सौ शृंगारे ताई यांच्या समवेत भेट दिली तर कातळे नगर साईबाबा मंदिर चे ट्रस्टी जोशी महाराज यांच्या स्वगृही येथे रामनवमी निमित्य नवचंडी देवीचे पाठ मध्ये ही सहभागी होवून सौ शृंगारे ताई यांचे स्वागत करण्यात आले.

Bjp Latur लातूर जिल्हा भाजपा सोशल मिडिया BJP Latur City Sudhakar Shrangare

लातूरचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे विद्यमान उमेदवार सुधाकररावजी शृंगारे यांच्या कन्या सौ.सुप्रिया शृं...
16/04/2024

लातूरचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे विद्यमान उमेदवार सुधाकररावजी शृंगारे यांच्या कन्या सौ.सुप्रिया शृंगारे (पायाळ) , सौ.शृंगारे , सौ.रागिणी यादव, शहर जिल्हाध्यक्ष - महिला मोर्चा, आणि सर्व महिला मोर्चा पदाधिकारी भारतीय जनता पक्ष, लातूर शहर. यांच्या समवेत आज दि 16 /04/2024 रोजी लातूर शहरात खालील ठिकाणी प्रचारानिमित्त भेट देण्यात आली.
■ सकाळी 9:30 वा.हडको येथे जेष्ठ साहित्यिका सौ.उषाताई भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 10 :00 वा हडको येथील श्री व्यंकटेश देवस्थान येथे दर्शन व सप्ताह निमित्त महिलांशी भेटी व संवाद.
■ 11 :00 वा भाजपचे जुने कार्यकर्ते श्री.सराफ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 11:30 राधिका ट्रेंड्सचे मालक रावसाहेब सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 12:00 योगशिक्षिका सौ. गंधाली वारद (बावणे) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 12:30 सुभाष नगर येथील श्रीमद भगवत कथाकार प.पु.डोंगरे महाराज यांचे शुभ आशीर्वाद.
■ 12:50 सुभाष नगर येथे माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 1:30 वा सौ.महानोर व सौ.मंदाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
■ 2:00 वा. सुभाष नगर येथील समाजसेविका इंदिराताई वाघमोडे यांची व महादेव मंदिरा देवस्थानच्या सर्व पदाधिकारी यांच्यासोबत सदिच्छा भेट.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवाद...
14/04/2024

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
तसेच बुथ प्रमुख उज्वला ताई कांबळे यांचं मागील 25 वर्षापासून सातत्याने असलेलं पाणी स्टॉल यायलाही भेट दिली संपूर्ण परिवाराचे कौतुकस्पद कार्य यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून हजारो लोकांना पाणी पाजवण्याची काम करत आहे.

व सर्व भीम भक्तांना जयंतीच्या मनस्वी शुभेच्छा.

गुढी पाडवा व हिदु नववर्षाच्या हार्दिक शुभेछा
09/04/2024

गुढी पाडवा व हिदु नववर्षाच्या हार्दिक शुभेछा

आज निलंगा येथे आदरणीय रुपाताई ( आक्का ) पाटील निलंगेकर जी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत आदरणीय आक्कांनचे म...
07/04/2024

आज निलंगा येथे आदरणीय रुपाताई ( आक्का ) पाटील निलंगेकर जी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत आदरणीय आक्कांनचे मार्गदर्शन घेतले.

📍 लातुर शहर #महिलासशक्तीकरण  #उमेदकेंद्र सरकारच्या उमेद मिशनच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू कर...
05/02/2024

📍 लातुर शहर
#महिलासशक्तीकरण #उमेद
केंद्र सरकारच्या उमेद मिशनच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणाऱ्या हिरकणी हट महिलांच्या स्टॉल ला भेट देऊन त्यांचा सत्कार केला...
ग्रामिण भागातील भगिनींना केंद्र सरकारकडून येणारे विविध ट्रेनिंग महिलांपर्यंत पोहोचवून स्वत:च्या पायावर उभं करायचं काम उमेद मिशनच्या माध्यमातून होत आहे तेथील महिल्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य काम करण्याची नवी उमेद देतात
Ragini Yadav Hema Yele Pritam Jadhav

#बचतगट

नमो चषक 2024 भाजपा युवा मोर्चा लातुर शहर विधानसभा आयोजित घेतलेल्या विविध स्पर्धा व बक्षिस वितरण सोहळ्याची दखल मराठवाडा स...
05/02/2024

नमो चषक 2024 भाजपा युवा मोर्चा लातुर शहर विधानसभा आयोजित घेतलेल्या विविध स्पर्धा व बक्षिस वितरण सोहळ्याची दखल मराठवाडा साथी,पुढारी,आनंद नगरी न्युज पेपरने घेतल्याबद्दल धन्यवाद...

#नमोचषक2024

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंतर्गत चालणारे"नमो चषक"मध्ये मागील आठ दिवसापासून त्याच्या स्पर्धा चालू होत्या त्याचे बक्...
05/02/2024

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंतर्गत चालणारे"नमो चषक"मध्ये मागील आठ दिवसापासून त्याच्या स्पर्धा चालू होत्या त्याचे बक्षीस वितरण व डान्स स्पर्धा दयानंद सभागृहात घेण्यात आल्या या स्पर्धा माननीय खासदार सुधाकर जी शिंगारे यांच्या पुढाकारातून व भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेशजी गोमचाळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या यावेळी त्याला प्रमुख उपस्थित शैलेशजी लाहोटी,ट्रॅफिकचे पि.आय.गणेशजी कदम,युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विवेकानंदजी उजळंबकर,भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणजी पाठक,दत्ताजी चेवले,युवराजजी पाटील,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रागिनीताई यादव,मंडळ अध्यक्ष आबासाहेब चौगुले,ललितजी तोष्णीवाल,चंद्रकांतजी खटके,गोपाळजी वांगे,शोभाताई पाटील व सर्व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Bjp Latur
भाजयुमो लातूर जिल्हा -BJYM Latur
लातूर जिल्हा भाजपा सोशल मिडिया

 #गाव_चलो_अभियान भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे भारतीय जनता पार्टी लातूर शहर व लातूर ग्रामीण च्या वतीने पक्षाच्या ...
26/01/2024

#गाव_चलो_अभियान
भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे भारतीय जनता पार्टी लातूर शहर व लातूर ग्रामीण च्या वतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी गाव चलो अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री मा.संजयजी कोडगे, प्रदेश सचिव तथा लातूर जिल्हा प्रभारी मा.प्रा.किरणजी पाटील यांच्यासह हजर राहून उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष देवीदासजी काळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख, राहुलजी केंद्रे, जिल्हा कार्यकारिणी, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, विधानसभा निवडणुक प्रमुख, गाव चलो अभियानाचे मंडल संयोजक, सहसंयोजक, मोर्चा अध्यक्ष, मोर्चा सरचिटणीस, प्रदेश पदाधिकारी, गाव चलो अभियानाचे संयोजक, सहसंयोजक,
विस्तारक व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते





लातूर मध्ये रेल्वेपिट लाईन मंजूर केल्याबद्दल लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.B...
14/01/2024

लातूर मध्ये रेल्वेपिट लाईन मंजूर केल्याबद्दल लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

Bjp Latur भाजयुमो लातूर जिल्हा -BJYM Latur BJP Latur City लातूर जिल्हा भाजपा सोशल मिडिया

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Sh*tal Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Digital creator in Latur

Show All

You may also like