06/10/2025
वंजारी सेवा संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री के जी घुगे सर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
यावेळी माझ्यासह ,प्रदेश विधी सल्लागार ॲड जयंत राख साहेब बीड ,श्री दिपक मुंडे लातूर ,श्री रामचंद्र केंद्रे लातूर यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्री संतोष ताठे सर , जिल्हा सहसचिव श्री कृष्णा घुगे ,मराठवाडा संघटक श्री नारायण मुंडे आदी उपस्थित होते