
03/08/2025
Vande Bharat Train: लातूरकरांसाठी दिलासादायक! पुणे-नांदेड वंदे भारत डिसेंबरपर्यंत
पुणे-नांदेड वंदे भारत डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लातूरकरांसाठी जलद व आरामदायक प्रवासाचा मार्ग खुला होणार आहे.